Maharashtra Tourism Development Corporation Bharti 2024 | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत भरती सुरु, या ठिकाणी करा अर्ज

Maharashtra Tourism Development Corporation Bharti 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Tourism Development Corporation Bharti 2024 | मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एका अतिशय चांगली नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या अंतर्गत रिक्त पदे आहेत आणि ते रिक्त पदांची भरती करण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आरक्षण एजंट या पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 7 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संपूर्ण माहिती | Maharashtra Tourism Development Corporation Bharti 2024

  • पदाचे नाव – कमिशन एजंट
  • शैक्षणिक पात्रता – ही पदाच्या आवश्यकतेनुसार घेतली जाईल
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • आज करण्याची शेवटची तारीख – 7 फेब्रुवारी 2024

हेही वाचा – Sambhajiraje Chhatrapati : छत्रपती संभाजीराजे 5 दिवसांपासून नॉट रिचेबल; चर्चाना उधाण

ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. आणि अर्ज तारखेच्या अगोदर भरायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2024 आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा