Malaika Arora ने पुन्हा लावली आग; स्वतःच ‘तो’ बोल्ड व्हिडीओ केला शेअर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या कातिलाना अंदाजामुळे बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बॉलिवूडमध्ये आजही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका नेहमी काहींना काही कारणांनी चर्चेत असते. नुकत्याच झालेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ वेळी मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुनने त्याचा आणि मलायकाचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता मलायकाने तिचा एक बोल्ड व्हिडीओ इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

गेली अनेक वर्षांपासून अर्जुन आणि मलायका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. शिवाय त्यांच्याकडून अनेक कार्यक्रमांना, पार्ट्यांना एकत्र हजेरी लावली जात आहे. दोघांच्यात मलायका ही सोशल मीडियावर जास्तच सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायकाने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CowBROsqdgK/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडीओमध्ये मलायका ग्लॅमरस लूकमध्ये दिसत असून कॅमेऱ्यासमोर स्वतःचे केस विस्कटत हसताना दिसत आहे. घायाळ नजरेने बघत आहे. तिनं दिलेल्या मादक अंदानी चाहते घायळ झाले आहेत. मलायकानं हा व्हिडीओ Tropic like it’s hot! असे कॅप्शन दिले आहे. मलायकाचा हा हॉट आणि बोल्ड लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/CmysmhhIb8n/?utm_source=ig_web_copy_link

मलायकाने यापूर्वी यापूर्वीही तिचा एक पांढऱ्या रंगाच्या बॉडी कॉन ड्रेसमधला व्हिडीओ शेअर केला होता. त्या अड्रेसमध्ये मलायका हॉट दिसत होत. त्याचे काही फोटो देखील मलायकाने सोशल मीडियावर शेअर केले. तिच्या फोटोंवर कमेंट करत सुंदरकतेचं रूप, अशा कमेंट तिच्या चाहत्यांनी केल्या होत्या.