डॉक्टर- नर्स साठी महानगरपालिकेत नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालेगाव महानगर पालिकेत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि MPW साठी एकूण 42 जागा भरल्या होणार आहेत. यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे.

भरली जाणारी पदे

1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 14

2. MPW (Staff Nurse) – 14

3. स्टाफ नर्स – 14

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन

अर्ज करण्यासाठी पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय परिसर, त्र्यंबकरोड, नाशिक ४२२००१.

अर्ज करण्यासाची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2022

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)-

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

MPW (Staff Nurse) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार G.N.M. Course / B.sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टाफ नर्स –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 12Th Science +Paramedical Basic Training Course पर्यंत शिक्षण घेतल असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन-

1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) 60,000/- रुपये दरमहा
2. MPW (Staff Nurse) 18,000/- रुपये दरमहा
3. स्टाफ नर्स (MPW) Female 20,000/- रुपये दरमहा
4. स्टाफ नर्स (MPW) Male 20,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

1. Resume

2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र

3. शाळा सोडल्याचा दाखला (NHM Recruitment 2022)

4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) 5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

6. पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://malegaoncorporation.org