रस्त्यावर चालता-बोलता धडधाकट व्यक्तीचा झाला मृत्यू; धक्कादायक Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजकाल व्यक्तीला कधी, कुठे कसा मृत्यू येईल हे सांगू नाही शकत. सध्या असाच एक व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीचा रस्त्यावरून चालत असताना मृत्यू झाला आहे. मृत्यूची हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Crazytweets100_/status/1555452674530738176

काय घडले नेमके ?
या व्हिडिओमध्ये (Video Viral) तुम्ही पाहू शकता कि, एक महिला आणि पुरुष रस्त्याने चालत आहेत. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक टायर उडत येताना दिसतो. हा टायर वेगाने येतो आणि त्या व्यक्तीला आदळून पुढे जातो. टायर इतक्या जोरात बसतो की ती व्यक्ती धाडकन जमिनीवर कोसळते. त्यानंतर त्याच्यासोबत असलेली महिला त्याला उठवण्याचा प्रयत्न करते मात्र तो उठत नाही.

हा व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. या व्यक्तीचा मृत्यू झाला का? असा सवाल सगळ्यांना पडला आहे. पण ज्या पद्धतीने टायर त्या व्यक्तीला आदळला त्यावरून कदाचित या व्यक्तीचा नक्कीच जीव गेला असणार हे दिसत (Video Viral) आहे. हि घटना नेमकी कुठे घडली हे मात्र अजून समजू शकलेले नाही.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर