विषारी सापासोबत खेळणे बेतले जीवावर’; वर्ध्यातील तरुणाचा धक्कादायक मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तरुणाला विषारी सापासोबत खेळणे महागात पडले (man died due to snake bite) आहे. या तरुणाने धामण समजून मण्यार जातीच्या सापाशी खेळ (man died due to snake bite) केला. प्रशांत काशीनाथ काकडे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा सापासोबत खेळतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सानेवाडी येथे राहणारा 35 वर्षीय प्रशांत हा गेल्या 15 वर्षांपासून साप पकडतो, नेहमीप्रमाणे विक्रमशिला नगर येथे निघालेल्या सापाला त्याने पकडलं. रेस्क्यू केल्यावर त्याला सोडण्यासाठी जात असताना तो साप बॉटलमधून बाहेर पडला. त्यामुळे पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला आणि पकडल्यावर त्याच्याशी खेळ (man died due to snake bite) केला. काही नागरिकांनी मोबाईल फोनमध्ये त्याचा व्हिडीओ बनवला. मण्यार सापाशी खेळतानाचा (man died due to snake bite) त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सापाशी खेळत असताना डाव्या हाताच्या बोटाला मण्यारने दंश (man died due to snake bite) केला. मात्र, या सर्पमित्राला याची कल्पना नव्हती. त्यानंतर अचानक रात्री प्रशांतची तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला चेक करून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर