Monday, March 20, 2023

Marathi Actress : अभिनेत्रीनं शेयर केला अंघोळ करतानाचा टॉपलेस फोटो; उघड्यावरच सनबाथ अन…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठी अभिनेत्री (Marathi Actress) म्हटलं कि सोज्वळ लूक अन अंगभर कपडे अशी चित्र रेखा समोर येते. मात्र आता नवीन जनरेशन नवीन फॅशन ट्रेंड घेऊन येत आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीवरही आता नवीन ट्रेंड सुरु झाला असून मराठी सेलेब्रिटींमध्येही मोठा बदल झाला आहे. आता मराठी कलाकारही बॉलिवूड, हॉलिवूड कलाकारांनाच्या तोडीच्या फॅशन, लूक करून चर्चेत येताना दिसत आहेत.

सध्या सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोने धुमाकूळ घातला आहे. उघड्यावर ओपन शॉवर घेतानाचा मराठी अभिनेत्रीचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. मराठी अभिनेत्रीचा उघड्यावर सनबाथ घेतानाच फोटो पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली आहेत. या फोटोंवर लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडत असून चाहत्यांनी होत, क्रेझी अशा कमेंट करून अभिनेत्रीचं कौतुक केले आहे. आता हि मराठी अभिनेत्री कोण असेल बरं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

- Advertisement -

मित्रांनो आपल्या हटके लूक आणि जबरदस्त अभिनय यामुळे चर्चेत असणारी आणि तरुणांमध्ये जिची चांगलीच क्रेझ आहे अशा मिताली मायेकर हिने आपला टॉपलेस फोटो इंस्टाग्राम अकाऊंवर शेयर केला आहे. मितालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. मितालीने या फोटोला Unholly असं कॅप्शन दिलं आहे. मितालीच्या या फोटोला काही मिनिटांतच हजारो लाईक्स आले असून तिचा ओपन शॉवर घेतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीमधली एक क्यूट कपल आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचं २०२१ च्या सुरुवातीला लग्न झालं. सिद्धार्थने मितालीला तिच्या वाढदिवशी त्यांच्या मित्र-मैत्रिणींसमोर प्रपोज करुन सरप्राइज दिलं होतं.