MIL Pune Bharti 2024 | म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, या ठिकाणी करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MIL Pune Bharti 2024  | ज्या लोकांना पुण्यात नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत पुण्यामध्ये विविध जागा भरल्या जाणाऱ्या येणार आहेत, आणि याबाबत अधिसूचना देखील जाहीर झालेली आहे. इच्छित आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने हे अर्ज भरायचे आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला पुण्यात नोकरी करायची आहे त्यांनी लवकरात लवकर हे अर्ज भरा.

म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत या पदाच्या 82 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांनुसार पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत. 30 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तरी उमेदवारांनी या तारखेच्या आधीच अर्ज करा.

या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचे असेल तर तुमचे वय 18 ते 35 वर्ष या दरम्यान असणे गरजेचे आहे. केवळ या वयोगटातील व्यक्तीच या पदासाठी पात्र ठरतील.

यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला एका पत्त्यावर पाठवायचा आहे तुम्हाला एडमिन बिल्डिंग, फॅक्टरी ऑर्डनन्स या पत्त्यावर हा अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. तुम्ही केवळ 30 मार्चपर्यंतच हे अर्ज पाठवू शकता त्यानंतर पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

त्याचप्रमाणे तुमचे कागदपत्र पूर्ण नसतील तसेच तुमची माहिती देखील अपूर्ण असेल, तर ते देखील अर्ज बाद होणार आहेत. त्यामुळे तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक अर्ज करायचा आहे. आणि तो दिलेल्या पत्त्यावर 30 मार्चच्या आधी पाठवायचा आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा