Ministry of Civil Aviation Bharti 2024 | नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो अंतर्गत मोठी भरती, येथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ministry of Civil Aviation Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. अगदी सरकारी नोकरीच्या संधी देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज देखील अशीच एक जमीन संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो अंतर्गत एक भरती होणार आहे. या भरती अंतर्गत सहसंचालक, प्रादेशिक संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी इत्यादी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 108 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज भरण्यापासून ते 60 दिवसापर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती

  • पदाचे नाव – सहसंचालक, प्रादेशिक संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी
  • पदसंख्या – 108 जागा
  • वयोमर्यादा – 56 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – एम्प्लॉयमेंट न्यूज उपसंचालक नागरी विमान वाहतूक सुरक्षा विरोध कक्ष क्रमांक SA 5 दुसरा मजला ए ब्लॉक उडान भवन सफजरगंज विमानतळ नवी दिल्ली 11110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६० दिवस

रिक्त पदसंख्या

सहसंचालक प्रादेशिक संचालक – 9 जागा
उपसंचालक – 6 जागा
सहाय्यक संचालक – 46 जागा
वरिष्ठ विमान वाहतूक सुरक्षा अधिकारी – 47 जागा

शैक्षणिक पात्रता

वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुमची कुठल्याही शाखेतून पदवी परीक्षा पास असणे गरजेचे आहे

अर्ज कसा करावा ?

  • वरील पदांकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती पूर्ण वाचा आणि त्यानंतरच अर्ज भरावा.
  • अर्ज भरण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचावी.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा