बिअर पिऊन मुलांना शिकवत होता शिक्षक, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडिओ (Viral Video) हसवणारे असतात तर काही व्हिडिओ (Viral Video) मनाला लागतात. तसेच काही व्हिडिओ (Viral Video) पाहून लोंकाना संताप आल्याशिवाय राहत नाही. सध्या अशाच एका शिक्षकाचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला संताप येईल.

काय आहे व्हिडिओमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ (Viral Video) एका शाळेतील आहे. यामध्ये एक शिक्षक वर्गात दारु पिऊन मुलांना शिकवत आहे. या व्हिडिओत तुम्हाला आधी एका टेबलाच्या बाजूला दारूची बाटली दिसेल, त्यानंतर एक व्यक्ती दिसेल, जी खूर्चीवर बसली आहे आणि त्या व्यक्तीच्या मागे बिअरचा कॅन देखील आहे. तुम्हाला सुरुवातीला व्हिडीओ (Viral Video) पाहून हे कळणार नाही की हा व्हिडीओ नक्की कुठला आहे. पण नंतर जेव्हा कॅमेरा फिरतो, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीच्या समोर शाळेच्या गणवेशात काही मुले बसलेली दिसत आहेत.

हा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल झाल्यानंतर जर शिक्षकचं असं करु लागले तर मग मुलांना काय शिकवण मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा व्हिडीओ यूपीमधील हाथरसमधील असल्याचे समजत आहे. या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय