मुलासाठी कायपण! विषारी नाग पोराला डसणार, तितक्यात… थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – मराठीमध्ये एक म्हण आहे आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही. ती आपल्या मुलासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. सध्या याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्या मुलाचा विषारी नागावर पाय पडताच (snake attack) नागाने फणा काढला. तो साप मुलाला चावा घेणार तितक्यात आईने विद्युत गतीने मुलाला ओढलं आणि नागाचा निशाणा (snake attack) चुकला.

आईच्या समयसूचकतेमुळे चिमुकला थोडक्यात बचावला. हि थरारक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. हि घटना नेमकी कुठे घडली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या व्हिडिओत एक महिला आपल्या चिमुकल्याला घेऊन घराबाहेर निघत आहे. आईच्या आधी चिमुकला घराची पायरी उतरतो. मात्र, पायरीच्या खाली एक विषारी नाग (snake attack) होता. या चिमुकल्याला त्याची कसलीच कल्पना नव्हती.

यामुळे नकळत त्या नागावर चिमुकल्याचा (snake attack) पाय पडतो. पाय पडताच तो नाग चवताळतो. मुलाला चावा घेण्यासाठी साप फणा काढतो. तो चावा घेणार त्याचवेळी सुदैवाने आई मुलाला आपल्याकडे खेचते आणि आपल्या मुलाचे प्राण (snake attack) वाचवते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!