खासदार नवनीत राणांनी गुजराती गाण्यावर धरला ठेका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – कालपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी रास गरब्याचे आयोजन केले जात आहे. पहिल्या दिवशी तरुणांनी दांडियावर ठेका धरला. यावेळी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनादेखील या तरुण-तरुणींसोबत गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://www.facebook.com/navneetkaurranaofficial/videos/1054712651893969/?t=0

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदाचा नवरात्रोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) शहरातील गरबा उत्सवाला हजेरी लावली. यावेळी नवनीत राणा यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली.

यावेळी नवनीत राणा (Navneet Rana) यांना गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. नवनीत राणा यांनी तरुणांसोबत गरबा खेळण्यास सुरुवात केली. यावेळी गुजराती आणि हिंदी गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय