MPSC Recruitment 2024 | आजकाल अनेक तरुण सरकारी नोकरीची तयारी करताना दिसत आहेत. अगदी पदवीचे शिक्षण घेताना ते तयारी सुरू करतात. कारण चांगली नोकरी आणि चांगला पगार मिळावा असे त्यांचे स्वप्न असते. MPSC च्या तयारीसाठी अनेक लोक तयारी करत असतात. आणि त्या लोकांसाठी त्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जात असतात. सध्या या भरतीचे एक नोटिफिकेशन निघालेले आहे. त्यामुळे MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या भरतीचे नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलेले आहे. आता या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा अर्ज करण्याची शेवटची तारीख या सगळ्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
एकूण रिक्त पदे | MPSC Recruitment 2024
MPSC कडून विविध पदांच्या एकूण 524 रिक्त जागा आहेत. आणि या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे.
रिक्त पदांची नावे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख
24 मे 2024 की अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज भरा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा