सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !! MPSC अंतर्गत ‘या’ विभागांत भरतीची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. MPSC सामान्य राज्य सेवा अंतर्गत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अंतर्गत संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ, संजीवन शास्त्रज्ञ, वन सांख्यिकी ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 नोव्हेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पद संख्या – 36 पदे

भरली जाणारी पदे –

संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer)
कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist)
संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist)
वन सांख्यिकी (Forest Statistician)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer) –

खुला वर्ग – 394/- रुपये

राखीव वर्ग – 294/- रुपये

कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist), संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist), वन सांख्यिकी (Forest Statistician) –

खुला वर्ग – 719/- रुपये (MPSC Recruitment 2022)

राखीव वर्ग – 449/- रुपये

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF 01

PDF 02

PDF 03

PDF 04

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – APPLY