महेंद्रसिंग धोनी वेस्टइंडीज सोबतच्या मालिकेतून बाहेर; स्वतः केली घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई  प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज महेंद्रसिंग धोनीने वेस्टइंडीज सोबत होणाऱ्या मालिकेतून स्वतःहून आपण उपलब्ध नसणार आहोत, असे ‘बीसीसीआई’ला कळविले आहे. सध्या ३८ वर्षीय धोनीच्या क्रिकेट निवृत्ती बद्दल जोरदार चर्चा असतांना व तो वेस्टइंडीज संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत असेल की नाही, या चर्चेवर धोनीने स्वतःहून विराम दिला आहे.

 

धोनी पुढील दोन महीने भारतीय सैन्याच्या पॅरासैन्य रेजिमेंट मध्ये सहभागी होणार असून तो आपली सेवा तेथे बजावणार आहे. त्यामुळे त्याने  ‘बीसीसीआईला’ यासंधर्भात आपण  पुढील दोन महीने कोणत्याही स्वरूपाचे क्रिकेट  मालिका वा सामने खेळण्यास उपलब्ध नसणार असे कळविले आहे. 


 

Leave a Comment