MSRTC Nashik Bharti 2024 | ST महामंडळात शिकाऊ उमेदवारांची भरती सुरु; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MSRTC Nashik Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती शिकाऊ उमेदवार या पदांसाठी निघालेली आहे या पदांच्या एकूण 436 रिक्त जागा आहेत. या जागा भरण्यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागतील. त्याचप्रमाणे 13 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | MSRTC Nashik Bharti 2024

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 436 जागा
  • शैक्षणिक पात्रता –10th Pass
  • वयोमर्यादा – 14 – 38 वर्षे
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2024

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
  • 13 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.