ST महामंडळात नोकरीची संधी, पात्रता फक्त 10 वी पास; इथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत (MSRTC Recruitment 2023) 100 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मेकॅनिक (मोटार व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर (गॅस व इले.) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
एकूण पदसंख्या- 100

भरली जाणारी पदे –
मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – 60 पदे
मेकॅनिक डिझेल – 25 पदे
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 13 पदे
वेल्डर (गॅस व इले.) – 2 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – 10 वी उत्तीर्ण.
मेकॅनिक डिझेल – 10 वी उत्तीर्ण. (MSRTC Recruitment 2023)
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 10 वी उत्तीर्ण.
वेल्डर (गॅस व इले.) – 10 वी उत्तीर्ण.

पगार किती-
मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – 6000 ते 7000 दरमहा
मेकॅनिक डिझेल: 6000 ते 7700 दरमहा (MSRTC Recruitment 2023)
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स: 6000 ते 7700 दरमहा
वेल्डर (गॅस व इले.): 6000 ते 7700 दरमहा

अर्ज फी – फी नाही

अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – 

मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – APPLY
मेकॅनिक डिझेल – APPLY
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – APPLY
वेल्डर (गॅस व इले.) – APPLY