हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MSRTC Recruitment 2025 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अलिकडेच 263 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती महाराष्ट्रातील विविध पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी आहे, ज्यामुळे राज्यातील रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. या भरतीमुळे महाराष्ट्रातील युवा पिढीला राज्यातच रोजगाराच्या संधी मिळण्याची संधी मिळेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि वयाची मर्यादा पूर्ण करावी लागणार आहे. या भरतीमुळे राज्यातील परिवहन व्यवस्था सुधारण्यात मदत होईल.
पदाचे नाव (MSRTC Recruitment 2025) –
जाहिराती नुसार ‘अप्रेंटिस ‘ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 263 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 16 ते 33 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
वेतन –
पदानुसार वेतन दिले जाईल.
अर्ज पद्धती – ऑनलाईन (MSRTC Recruitment 2025)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 मार्च 2025
अटी –
मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असावे .
ऑटोमोबाईल व मेकॅनिकल इंजिनियरिंग किंवा डिप्लोमासाठीही मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, पेंटर, वेल्डर यांसारख्या पदांसाठीही उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण असणे गरजेचे आहे.
लिंक्स (MSRTC Recruitment 2025) –
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.