व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

MSRTC मध्ये नोकरीची संधी; 10 वी पास करू शकतात अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे . महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर (MSRTC Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 37 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

पद संख्या – 37 पदे

भरली जाणारी पदे –

1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) – 05 पदे
2) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder – 06 पदे
3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician – 03 पदे
4) वेल्डर (गॅस व इले.) / Welder – 09 पदे
5) पेंटर (सामान्य) / Painter (General) – 02 पदे
6) डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic – 12 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

8 वी परीक्षा उत्तीर्ण/ 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण / आयटीआय / डिप्लोमा

परीक्षा फी – नाही

अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (लिंक पदानुसार) – 

1 येथे क्लिक करा Mechanic (Motor Vehicle)
2 येथे क्लिक करा Motor Vehicle Body Builder
3 येथे क्लिक करा Electrician
4 येथे क्लिक करा Welder
5 येथे क्लिक करा Painter
6 येथे क्लिक करा Diesel Mechanic