Multibagger Stock : 38 पैशांवरून 141.40 रुपयांवर आले ‘हे’ शेअर्स, गुंतवणूकदार झाले मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर मार्केट हा गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी एक आहे. याद्वारे लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून भरपूर पैसे कमावता येतात. मात्र यासाठी गुंतवणूकदाराकडे संयम असणे गरजेचे आहे. कारण योग्य वेळी चांगले फ़ंडामेंटल्स असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला कोट्यवधी रुपये मिळवून देऊ शकते. हे लक्षात घ्या कि, गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात अनेक शेअर्स मल्टिबॅगर म्हणून उदयास आले आहेत. Black Rose Industries या कंपनीचे शेअर्स देखील असेच आहेत. दीर्घकालावधीमध्ये या शेअर्सने 37110.37% रिटर्न दिला आहे.

This multibagger delivered over 300% return in one year; more upside likely - BusinessToday

शेअर्सची कामगिरी जाणून घ्या

17 जून 2003 रोजी 38 पैसे किंमत असलेले Black Rose Industries चे शेअर्स आज 141.40 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहेत. गेल्या 20 वर्षांत या शेअर्सने गुतंवणूकदारांना 37110.37% रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत 188.57% रिटर्न दिला आहे. मात्र गेल्या एक वर्षांच्या आकडेवारी नजर टाकल्यास या शेअर्समध्ये 35% घसरण झाली आहे. Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year, here's how

गुंतवणूकदार झाले मालामाल

2003 मध्ये या शेअर्सची किंमत 38 पैसे होती. जर एखाद्याने त्यावेळी यामध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 3.72 कोटी रुपये झाले असते. तसेच जर पाच वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 2.28 लाख रुपये झाले असते. Multibagger Stock

Multibagger stocks 2021 you can earn money from Jindal Group share check return history varpat – News18 हिंदी

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/black-rose-industries-ltd/blackrose/514183

हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…