MVNPL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता महाराष्ट्र विद्युत निगम प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. ही अर्ज पद्धती ऑनलाईन म्हणजे ईमेलच्या पद्धतीने होणार आहे. अर्ज निघाल्यापासून 7 दिवसाच्या आत तुम्हाला ईमेलद्वारे अर्ज करायचे आहेत. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | MVNPL Bharti 2024
- पदाचे नाव – शिफ्ट इनचार्ज, बॉयलर/टर्बाइन डेस्क इनचार्ज, मॅनेजर/प्रभारी, इंजिनीअर, इलेक्ट्रिकल इंजिनीअर, सीनियर इंजिनीअर, फायर अँड सेफ्टी ऑफिसर, टेक्निशियन, फिटर, वेल्डर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल – जाहिरातीत दिलेल्या संबंधित ई-मेल पत्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ दिवसांच्या आत
अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ईमेल पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे.
- अर्ज निघाल्यापासून 7 दिवसांच्या तुम्हाला हे अर्ज करायचे आहे.
- त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा.