National Health Mission Jalgaon Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांची भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

National Health Mission Jalgaon Bharti 2024 | मित्रांनो आम्ही तुमच्यासोबत नोकरीच्या विविध संधी पोचवत असतो. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या करिअरच्या दिशेने एक नवी सुरुवात करू शकता. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत फिजिशियन प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मनोसोपचार तज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक

जिल्हा कार्यक्रम समन्वयक, डेटा एन्ट्री ऑपरेटर विविध पदांच्या तब्बल 38 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवलेले आहे. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर वेळ न घालवता या पदांसाठी अर्ज करायचा आहे.

महत्त्वाची माहिती | National Health Mission Jalgaon Bharti 2024

  • पदसंख्या– 38
  • नोकरीचे ठिकाण– अमळनेर, भुसावळ, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव.
  • वयोमर्यादा-
  • खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष
  • अर्ज पद्धती– ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जिल्हा कार्यक्रम संबंध डेटा ऑपरेटर यांचा प्रति माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ मार्च २०२४

पदाचे नाव पद संख्या

  • फिजिशियन – 05 पदे
  • प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – 05 पदे
  • बालरोग तज्ञ – 05 पदे
  • नेत्ररोग तज्ञ – 05 पदे
  • त्वचारोग तज्ञ – 05 पदे
  • मानसोपचार तज्ञ – 05 पदे
  • ईएनटी तज्ञ – 05 पदे
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – 01 पद
  • जिल्हा कार्यक्रम समन्वयक – 01 पद
  • डेटा एंट्री ऑपरेटर – 01 पद

महत्त्वाची कागदपत्रे

  • नमुना अर्ज
  • शैक्षणिक कागदपत्र आणि मार्कशीट
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • डिमांड ड्राफ्ट
  • कौन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा