श्रावण महिन्यात या गावातील बायका 5 दिवस राहतात विवस्त्र; कारण आहे खूपच भयानक

Shravan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतामध्ये अनेक रितीरिवाज असतात. अनेक संस्कृती आणि परंपरा आहेत. अशातच लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिना सुरू झाला की, सर्वत्र आनंदी आनंद असतो. अनेक सणांना या महिन्यात सुरुवात होते. त्यामुळे श्रावण महिना हा एक आनंदी महिना मानला जातो. परंतु उत्तरेकडे श्रावण महिन्यात काही विचित्र परंपरा पाहायला मिळतात. जे … Read more

Budget 2024 : युवकांसाठी इंटर्नशिप योजना, मिळेल देशातल्या टॉप कंपन्यांमध्ये नोकरी; PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

Budget 2024 : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी,महिला, नोकरदार, पर्यटन क्षेत्रासाठी भरभरून घोषणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय तरुवर्गाला केंद्रस्थानी ठेवून रोजगार निमिर्तीसाठी विशेष भर दिलेला दिसतो आहे. मोदी सरकार वर वारंवार विरोधकांकडून बेरोजगारीबाबत (Budget 2024) भाष्य केले जात होते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात युवक वर्गासाठी … Read more

Budget 2024 : अर्थसंकल्पात शहरी घरांबाबत मोठी घोषणा, गृहकर्जावर मिळणार सबसिडी

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिनांक 23 जुलै रोजी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकरी ,महिला, पर्यटन, तरुणवर्गासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात हौसिंग (Budget 2024) क्षेत्रासाठीही घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्या अंतर्गत शहरी घरांसाठी 2 लाख कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. यासोबतच शहरी गृहनिर्माण कामांसाठी … Read more

Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर शेअर बाजार धडाम !!! सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी 2024 -2025 या आर्थिक वर्षासाठी आणि मोदी सरकारच्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला (Budget 2024) मिळत आहे. सेन्सेक्समध्ये दीड टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, ट्रेडिंग सत्रादरम्यान निफ्टी 1 टक्क्यांच्या घसरणीसह … Read more

Union Budget 2024 | देशातील 1 कोटी तरुणांना मिळणार नोकरी!! मोदी सरकारची मोठी घोषणा

Union Budget 2024

Union Budget 2024 | आज 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकारचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यादेखील मोदींच्या कार्यकाळात सलग तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. त्यामुळे आता या अर्थसंकल्पांमध्ये नक्की काय घोषणा केल्या जाणार आहेत .यावर संपूर्ण … Read more

Budget 2024 : कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद, महिला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीही प्रयत्न

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या काळातील हा सलग तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात एकूणच सर्वसामान्य माणसाला काय मिळेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. असे असताना यंदाच्या बजेट मध्ये शेतकरी , महिला , ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी (Budget 2024) देण्याकडे दिसत आहे. … Read more

BSNL Recharge Plan | BSNL ने आणला 105 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; मिळणार ‘हे’ फायदे

BSNL Recharge Plan

BSNL Recharge Plan | खाजगी कंपन्यांनी त्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्यापासून बीएसएनएल सरकारी कंपनी आता चांगलीच आघाडीवर आहे. मागील काही दिवसापूर्वी एअरटेल, जिओ, VI या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. त्यामुळे बीएसएनएल सध्या चर्चेत आहे. खाजगी कंपन्यांनी त्यांचे दरवाढ केल्यामुळे आता बीएसएनएल (BSNL Recharge Plan) नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या … Read more

Budget 2024 : रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसाठी इतर सेवांसह तत्काळ तिकीट भाड्यात 50% सवलतिची आशा

Budget 2024 : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून मंगळवारी दिनांक 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पांकडून मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांना मोठी आशा आहे. मध्यमवर्गीयांसाठी सार्वजनिक वाहतुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे वाहन म्हणजे रेल्वे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे (Budget 2024) विभागाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले … Read more

Budget 2024 : 3 कोटी लोकांना मिळणार हक्काचं घर ; बजेटमधून सर्वसामान्यांना काय ?

Budget 2024 : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून मंगळवारी दिनांक 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पांकडून मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांना मोठी आशा आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं (Budget 2024) आहे. 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन गरिबांसाठी मोठी घोषणा … Read more

BSNL Annual Recharge Plan | Jio, Vi आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी BSNL ने आणला वार्षिक रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या किंमत

BSNL Annual Recharge Plan

BSNL Annual Recharge Plan | जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया टेलिकॉम कंपन्यांनी bमागील काही दिवसांपासून त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवलेल्या आहेत. जवळपास 100 ते 150 रुपयांनी त्यांनी प्रत्येक प्लॅनची किंमत वाढवलेली आहे. परंतु या सगळ्यांमध्ये सध्या बीएसएनएलला मोठ्या प्रमाणात लोक प्रतिसाद देताना दिसत आहेत. बीएसएनएलने (BSNL Annual Recharge Plan)त्यांचे नवीन रिचार्ज प्लॅन देखील लॉन्च केले … Read more