IRCTC : ट्रेनचे तिकीट कॅन्सल केल्यास किती भरावी लागते रक्कम ? काय आहे नवा नियम ?

IRCTC App

IRCTC : देशभरामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. IRCTC कडून ट्रेनचे ऑनलाईन बुकिंग करण्याची सुद्धा सुविधा असते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ऑनलाईन बुकिंग सुविधेला प्राधान्य दिले जाते. मात्र एखाद्या वेळी आधी आपण रेल्वेचे बुकिंग करून ठेवतो. मात्र आयत्यावेळी आपल्याला बुकिंग रद्द करावे लागते. हे बुकिंग रद्द करीत असताना आपल्याला दंड भरावा लागतो. आता तिकीट … Read more

Accident News : पिकअप गाडी पलटी झाल्याने भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Accident News MP

Accident News : देशात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडत असल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताही अशीच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघात मध्य प्रदेशात झाला असून त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर २१ जण जखमी झाले आहेत. पिकअप वाहन अनियंत्रित होऊन पलटलयामुळे हा भीषण अपघात … Read more

रेल्वे-बसप्रमाणे लहान मुलांसाठी विमानाचा प्रवास मोफत असतो का? जाणून घ्या

air travel in Childrens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या सर्वांनाच माहित आहे की रेल्वे आणि बसमध्ये लहान मुलांकडून कोणतेही तिकीट आकारले जात नाही. म्हणजेच लहान मुलांना रेल्वे आणि बसमधून मोबाईल प्रवास करता येतो. मात्र विमान प्रवास (Air Travel) करताना लहान मुलांचे पैसे भरावेच लागतात. त्यामुळे विमानाने प्रवास करायचा असल्यास लहान मुलांचे तिकीट बुक करताना सर्व बाबी तपासून घ्याव्यात. मुख्य म्हणजे, … Read more

2029 पर्यंत देशात एक राष्ट्र, एक निवडणूक? हालचालींना वेग

law panel simultaneous election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक राष्ट्र, एक निवडणूक या संकल्पनेला वेग आला आहे. देशातील कायदा आयोग ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर राज्यघटनेत एक नवीन अध्याय जोडण्याची आणि २०२९ च्या मध्यापर्यंत देशभरात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याचा प्रयोग करण्याची शिफारस करण्याची शक्यता आहे. निवृत्त न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली आयोग … Read more

FASTag Update : तुमचे FASTag होऊ शकते ब्लॅकलिस्ट, 29 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्वाचे काम

FASTag Update

FASTag Update : टोल देण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे रहावे लागू नये. तेथे प्रवाशांचा वेळ वाचावा शिवाय ट्रॅफिकची समस्या निर्मण होऊ नये याकरिता FASTag महत्वाची भूमिका बजावत आहे. जवळपास सर्वच वाहनांकडून FASTag च्या सुविधेचा वापर केला जातो आहे. मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या महत्वाच्या सूचनेनुसार २९ फेब्रुवारी पर्यंत जर वाहन चालकांनी प्राधिकरणाच्या नियमाची पूर्तता … Read more

Indian Railways: लोकसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णय ; रेल्वेचे तिकीट दर केले कमी

Indian railway ticket cost

Indian Railways: लोकसभा निवडणुकीपूर्वी रेल्वेने रेल्वे प्रवाशांना खुशखबर दिली आहे. प्रवाशांना दिलासा देत भारतीय रेल्वेने ट्रेनचे भाडे कोविडपूर्व पातळीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांना दिलासा देत भारतीय रेल्वेने प्रवासी रेल्वे भाडे 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला.पॅसेंजर ट्रेनमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कोविडमुळे रेल्वेच्या तिकिटात होती वाढ कोविडच्या काळात … Read more

गुजरातमध्ये तब्बल 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त; समोर आलं पाकिस्तानी कनेक्शन

Drug seizure Gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमधून तब्बल 2000 कोटींचे 3100 किलो ड्रग्ज जप्त (Drug Seized In Gujarat) करण्यात आले आहेत. गुजरातच्या कच्छमधून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून भारतीय उपखंडातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. जप्त केलेल्या ड्रग्जवर ‘Produce of Pakistan’ असे लिहण्यात आलं आहे. त्यामुळे यामागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट झालं आहे. यामुळे मोठी … Read more

Bus Accident: नदीच्या पुलावरून बस कोसळल्याने मोठी दुर्घटना; 31 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आफ्रिका देशातील माली येथे एका बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये तब्बल 30 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. बस चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर ही बस थेट नदीवरील पुलावरून खाली पडल्यामुळे यात … Read more

Indian Railway : काय सांगता ! भारतातल्या ‘या’ राज्यात पहिल्यांदाच धावणार रेल्वे

indian Railway sikkim

Indian Railway : तसे पहायला गेले तर भारतात रेल्वे सर्वप्रथम ब्रिटिशांच्या काळात आली. व्यापार आणि स्थलांतर हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. बघता बघता देशभरात रेल्वेचे मोठे जाळे विकसित झाले. भारतात क्वचितच (Indian Railway) अशा भाग दिसेल जिथे रेल्वे पोहचली नाही. परंतु प्रत्यक्षात खरंच असा एक भाग आहे जिथे अजून रेल्वे पोहचली नाही. हो …! तुम्हाला … Read more

दक्षिणेत भाजपला मिळाला नवा मित्र; लोकसभेला होणार फायदा

TMC- BJP Allliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. देशात भाजपप्रणित एनडीए विरुद्ध विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये थेट सामना पाहायला मिळणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही बाजूनी जागावाटप, निवडणूक प्रचार रणनीती यावर काम केलं जात आहे. त्याच दरम्यान, भाजपासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण भारतात भाजपला एक नवा मित्रपक्ष मिळाला आहे. तामिळनाडू राज्यात … Read more