साप दोनदा चावल्याने तरुणाने घेतला त्याचा तीनदा चावा; साप जागीच ठार; तरुण बचावला

Snake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | झारखंडमधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आलेली आहे. ही बातमी वाचल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. झारखंडमध्ये एका व्यक्तीला काम करत असताना साप चावला. त्यानंतर त्या चिडलेल्या व्यक्तीने त्या सापाला पकडून त्याला तीन वेळा चावले. त्यामुळे या बातमीचा खूपच हाहाकार झालेला आहे. मजुराने तीन वेळा त्या सापाला चावल्याने तो साप मेला आहे. परंतु … Read more

Jio ग्राहकांसाठी खूशखबर, कंपनीने गुपचूप लॉन्च केले स्वस्त रिचार्ज प्लॅन

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रिलायन्स जिओने या आठवड्यातच त्यांच्या मोबाईल रिचार्जच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे. प्रत्येक रिचार्ज किंमत वाढलेले आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्ती झालेली आहे. परंतु अशातच आता कंपनीने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. ती म्हणजे आता जिओनने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर काही खास आणि स्वस्त योजना लॉन्च केलेल्या आहेत. या … Read more

मोदी सरकार ऑगस्टमध्ये कोसळणार; INDIA आघाडीतील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

MODI GOVERNMENT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार (Modi Government) ऑगस्ट महिन्यात कोसळणार असून निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राष्ट्रीय जनता दलचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. शुक्रवारी (05 जुलै) आरजेडीचा 28 वा स्थापना दिवस पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संभोधित करताना लालू यांनी मोदी सरकार कोसळल्याची भविष्यवाणी केली. लालूप्रसाद यादव (Lalu … Read more

Indian Railway : महिलांनो बिनधास्त करा रेल्वेने प्रवास ! तुमच्यासाठी असतात खास अधिकार,जाणून घ्या

Indian Railway : संपूर्ण भारतभरात रेल्वेचे मोठे नेटवर्क पसरले आहे. कमी पैशात आरामदायी सेवा देणारी सार्वजनिक वाहतूक म्हणून इतर वाहतुकींपेक्षा सर्वात जास्त प्रेफरन्स रेल्वेला दिला जातो. शिवाय दूरच्या आरामदायी प्रवासासाठी सुद्धा रेल्वेचे तिकीट काढले जाते. मात्र एकट्या महिलेने रेल्वेने प्रवास करीत असताना. रेल्वेकडून (Indian Railway) महिलांना काही खास सोयी उपलब्ध करून दिल्या जातात याच सोयींबद्दल … Read more

Viral Video | अशाप्रकारे 1 मिनिटात धबधबा घेतो अक्राळ विक्राळ रूप; व्हिडिओ पाहून चुकेल काळजाचा ठोका

Viral Video

Viral Video | पावसाला सर्वत्र सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी धबधबे, धरणे वाहत आहेत. आणि याच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटन देखील ठिकठिकाणी भेट देत आहेत. परंतु निसर्गाच्या सौंदर्यात लोक इतके हरवून जातात की, ते स्वतःच्या सुरक्षितेकडे लक्ष देत नाही. आणि त्यांचा जीव धोक्यात टाकतात. नुकतेच लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना … Read more

ब्रह्मांडात दिसला ‘देवाचा हात’, फोटो पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

Gods Hand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या विश्वामध्ये विविध प्रकारच्या आकार दिसत असतात. आणि वैज्ञानिकांना त्याबद्दल नेहमीच कुतुकुल असते. या सगळ्या आकारांचा शोध घेण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत असतात. जेम्स टेलिस्कोपद्वारे अनेक विश्वातील आकार पाहिलेले आहेत. अशातच आता डार्क एनर्जी कॅमेराने काही फोटो कॅप्चर केलेले आहेत. यामध्ये आकाशगंगेत एका हातासारखा आकार दिसून आलेला आहे. याला देवाचा हात असे … Read more

वाहत्या पाण्यात स्वतःचा जीव कसा वाचवायचा? IMD प्रमुखांनी सांगितली आयडिया

Flowing water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पावसाळा सुरू झाला की, सर्वत्र वातावरण देखील थंड होते. आणि हिरवागार निसर्ग आपल्याला दिसतो. त्यामुळे अनेक लोक हे धबधब्याच्या ठिकाणी त्याचप्रमाणे डोगरदाऱ्यांमध्ये फिरायला जातात. यावर्षी देखील पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परंतु वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. नुकत्याच लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये एका कुटुंबातील पाच … Read more

Vande Bharat Express : पहिल्या पावसातच गळती ; वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा चर्चेत

Vande Bharat Express : स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र आता मागच्या काही दिवसांत या ट्रेन बाबत तक्रारी सोशल मीडियावर यायला लागल्या आहेत . यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये अन्नात अळी सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सध्या पावसाळा सुरु झाल्यामुळे सर्वत्र पाऊस पडतो आहे. मात्र नावाजल्या गेलेल्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande … Read more

Robot Commits Suicide | जीवाला कंटाळून चक्क रोबोटने केली आत्महत्या; दक्षिण कोरियातून धक्कादायक प्रकार समोर

Robot Commits Suicide

Robot Commits Suicide | प्रत्येक माणसाला भावभावना असतात. त्यामुळेच मानव प्राणी हा इतर पृथ्वीवरील इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. माणूस कधी खुश असतो तर कधी नाराज असतात. अनेकवेळा आयुष्यात कुठलाही मार्ग न दिसल्याने माणूस आत्महत्या सारखे चुकीचे पाऊल उचलतो. माणसाप्रमाणे दिसणाऱ्या माणसाप्रमाणे हालचाल करणाऱ्या आणि काम करणारे आजकाल रोबोट देखील आहेत. रोबोट हा माणसाप्रमाणे सगळी … Read more

Chandrayaan 3 | चंद्रयान-३ मिशनला मोठं यश; प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या निर्मितीबाबत केलं महत्वाचे संशोधन

Chandrayaan 3

Chandrayaan 3 | मागील वर्षीच म्हणजे 2023 मध्ये भारताचे मिशन चंद्रयान 3 यशस्वी झाले. याआधी दोन वेळा हे मिशन अयशस्वी झालेले आहे. अशातच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान 3 ला दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँड करत एक मोठा इतिहास निर्माण केलेला होता. दक्षिण ध्रुवावर पोचणाऱ्या भारत हा पहिला देश ठरलेला आहे. अशातच आता चंद्रयान 3 … Read more