Indian Railways: कौतुकास्पद ! 11 वर्षांच्या मुलाने रेल्वेला लाल रूमाल दाखवून वाचवले 1500 प्रवाशांचे प्राण

indian railways

Indian Railways: लहान मुलं कधीकधी एवढे मोठे धाडस करतात की त्यांचे हे धाडस चर्चेचा विषय बनतो. अशीच एक घटना बिहार मध्ये घडली आहे. एका 11 वर्षाच्या मुलाने लाल रुमाल दाखवून ट्रेन थांबवली आणि 1500 प्रवाशांचे प्राण वाचवले. या धाडसी मुलाचे नाव आहे शाहबाज. शाहबाजच्या या धाडसामुळे रेल्वे खात्याकडूनही त्याचा सन्मान (Indian Railways) केला जाणार आहे. … Read more

Sharad Pawar : शरद पवार ठरणार किंगमेकर; नितीशकुमार- चंद्राबाबूचं मन वळवणार??

sharad pawar nitishkumar chandrababu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निडवणूक 2024 चे निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय. भाजपप्रणित NDA ला 291 जागा मिळाल्या आहेत तर विरोधकांच्या INDIA आघाडीला 234 जागा मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडी सुद्धा सत्तास्थापनेचा दावा करणार असून यासाठी बिहारच्या नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू यांची … Read more

नितीशकुमार- तेजस्वी यादव एकाच विमानातून दिल्लीला? चर्चाना उधाण

nitish kumar tejaswi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपप्रणित NDA आला २९१ जागा मिळाल्या आहेत तर विरोधकांच्या INDIA आघाडीला २३४ जागा मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. या एकूण राजकीय परिस्थितीत बिहारचे नितीशकुमार (Nitish Kumar) आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबूं नायडूंचे महत्व चांगलंच वाढल आहे. या दोन्ही नेत्याना आपल्याकडे … Read more

शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; देशात मोठ्या हालचाली

NITISH KUMAR SHARAD PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी निकाल जाहीर होत असताना INDIA आघाडी आणि NDA मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपप्रणीत NDA २९० जागांवर आघाडीवर आहे तर विरोधकांच्या INDIA आघाडीला २३५ जागांवर आघाडीवर आहे. निकालाचे एकूण कल पाहता जास्तीत जास्त नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा आणि फोनाफोनी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

पंतप्रधान मोदी 6223 मतांनी पिछाडीवर; वाराणसीत मोठा उलटफेर??

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दुसऱ्या फेरीअखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून पिछाडीवर दिसत आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मोदी (Narendra Modi) तब्बल ६२२३ मतांनी पिछाडीवर आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मोदींविरोधात काँग्रेसच्या अजय झा यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे. 2019 मध्ये मोदींनी वाराणसी … Read more

Lok Sabha 2024 Result : लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात; पहा कोण-कोण आघाडीवर??

Lok Sabha 2024 Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला (Lok Sabha 2024 Result) सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलातून देशात NDA ला 275 जागांवर आघाडी दिसत आहे तर विरोधकांची INDIA आघाडी 120 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी दिसत आहे. महायुतीमध्ये भाजपच्या जागा आघाडीवर दिसत असल्या तरी शिंदे- अजित दादांचे शिलेदार पिछाडीवर पाहायला … Read more

Zomato Request | ‘दुपारी जेवण ऑर्डर करू नका…’ झोमॅटोने ग्राहकांना का केली ही विनंती?

Zomato Request

Zomato Request | यावर्षी संपूर्ण भारतात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दुपारनंतर घराबाहेर पडणे देखील खूप कठीण झालेले आहे. उन्हामुळे घराच्या बाहेर जाता येत नाही. परंतु या उष्णतेमुळे अनेकजण घरात देखील आजारी पडताना दिसत आहे. अशातच आपण अनेक वेळा फूड डिलिव्हरी बॉईजला भर उन्हात रस्त्याने फिरताना पहात असतो. अशातच आता फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने … Read more

मुस्लिम मतदारांची साथ कोणाला? Exit Poll मध्ये धक्कादायक खुलासा

muslim voter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) सर्वच्या सर्व ७ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्याच्या ४ जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे. देशाची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी अनेक वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळ्या Exit Poll च्या माध्यमातून अंदाज वर्तवला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये NDA … Read more

Toll Tax Hike : आजपासून टोलच्या किंमतीत वाढ; प्रवाशांच्या खिशाला कात्री

Toll Tax Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रवाशांसाठी निराशाजनक बातमी आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आजपासून टोल टॅक्स मध्ये वाढ (Toll Tax Hike) करण्यात आली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने देशभरातील टोल टॅक्समध्ये वाढ केली आहे. खरं तर टोलच्या किमतीमधील ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे ही दरवाढ पुढे … Read more

दादांच्या राष्ट्रवादीचे अरुणाचल प्रदेशात 3 आमदार विजयी, 2 थोडक्यात पडले

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh Assembly Election) आणि सिक्कीम विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP Ajit Pawar) मोठं यश मिळालं आहे. अजितपवारांचे ३ आमदार अरुणाचल प्रदेशातून निवडून आले आहेत तर २ उमेदवार अवघ्या २ आणि २०० मतांनी पडलेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल विधानसभेच्या एकूण १५ जागा … Read more