मोदी पंतप्रधान झाल्यास मी मुंडन करेन; बड्या नेत्याची भीष्मप्रतिज्ञा

narendra modi sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व ७ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून ४ जूनला निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी काल अनेक वृत्तवाहिन्यांनी आपापले एक्झिट पोल जाहीर करत देशात कोणाची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra … Read more

मतदान संपताच मोदींचे खास ट्विट; INDIA आघाडीवरही साधला निशाणा

narendra modi tweet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच्या सर्व ७ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून ४ जूनला जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष्य आहे. तत्पूर्वी काल रात्रीच सर्वच चॅनेलवर वेगवेगळे एक्झिट पोल पाहायला मिळाले. जवळपास सर्वच एक्झिट पोल मध्ये भाजपप्रणीत NDA ला बहुमत मिळताना दिसत आहे. त्याच दरम्यान, देशाचे पंतप्रधान … Read more

Viral Video | चालत्या ट्रेनमध्ये 3 सेकंदात मोबाईल झाला चोरी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | आजकाल रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आणि याच गर्दीचा फायदा घेऊन आजकाल चोरांचा सुळसुळाट सुटलेला आहे. त्यामुळे अनेक लोक देखील लोकलमध्ये प्रवास करताना खूप सांभाळून जात असतात. जेणेकरून त्यांची कुठलीही वस्तू चोरीला जाऊ नये. परंतु आजकाल चोर देखील नवीन नवीन आयडिया शोधून काढत … Read more

Netflix plans 2024 | नेटफ्लिक्सने आणले जबरदस्त 4 प्लॅन; घरबसल्या 149 रुपयातही घेऊ शकता आनंद

Netflix plans 2024

Netflix plans 2024 | आजकाल जगभरात सर्वत्र ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. यावर ऑनलाईन चित्रपट, सिरीयल, डॉक्युमेंटरी, वेबसिरीज पाहिल्या जातात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण घरबसल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेतात. परंतु आता अनेक प्लॅटफॉर्मचे रिचार्ज महाग झाल्यामुळे लोक जास्त ओटीटी वापरत नाही. त्यामुळे आता काही मोबाईल कंपन्या सुद्धा त्यांच्या प्लॅनवर नेटफ्लिक्ससाठी काही ऑफर … Read more

INDIA आघाडीचा पंतप्रधान कोण? संजय राऊतांनी नावंच सांगून टाकलं

india alliance PM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) देशातील ७ व्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज सुरु असून ४ जूनला निकाल जाहीर होणार आहे. देशात भाजपप्रणीत NDA आणि विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीमध्ये थेट सामना आहे. भाजपकडून आमचीच सत्ता पुन्हा येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे तर विरोधकांना सुद्धा विजयाचा विश्वास आहे. जर इंडिया … Read more

विस्तारा विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; प्रवाशांमध्ये भीतीच्या वातावरण

Vistara flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शुक्रवारी दिल्लीहून श्रीनगरला निघालेल्या विस्तारा विमानात (Vistara Flight) बॉम्बची धमकी मिळाली होती. या विमानात 177 लोक आणि एक लहान मूल प्रवास करत होते. ही धमकी मिळताच विमान कंपनी आणि सुरक्षा दलांनी यावर तातडीने कारवाई केली. यानंतर फ्लाइट UK-611 ला दुपारी ठीक 12:10 वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. मात्र या प्रकारामुळे सुरक्षा … Read more

Birth Certificate | तुमचाही जन्म 2000 पूर्वी झाला असेल, तर ‘या’ तारखेपर्यंत काढा जन्म प्रमाणपत्र; सरकारने केली अधिसूचना जारी

Birth Certificate

जन्माचा दाखला हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा कागदपत्र आहे. जन्मानंतर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे कागदपत्र हा आपला जन्म दाखला असतो. अनेक सरकारी काम किंवा इतर कामांमध्ये देखील जन्माचा दाखला खूप आवश्यक मानला जातो. त्यामुळे लहान मुलाचा जन्मानंतर लवकरात लवकर हा दाखला बनवून घ्यावा. नाहीतर जन्म प्रमाणपत्र नाही, या कारणाने अनेक समस्या उद्भवू शकतात. जन्माचा दाखला मिळवण्यासाठी … Read more

ASOs च्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची पडताळणी मोफत करण्यात यावी; UGC कडून निर्देश जारी

UGC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मध्यंतरी असिस्टंट सेक्शन अधिकाऱ्यांकडून (ASOs) शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी काही शैक्षणिक संस्थांनी शुल्काची मागणी केली असल्याचे समोर आले होते. आता या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत यूजीसीचे काही महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. ज्यात “स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) आणि युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) द्वारे घेतलेल्या संयुक्त ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षेद्वारे (CGLE) भरती झालेल्या असिस्टंट सेक्शन … Read more

Bus Accident: जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये बसचा भीषण अपघात; 21 भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमी

Bus accident

Bus Accident| गुरुवारी जम्मू-काश्मीर येथील अखनूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी भाविकांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात पडल्यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतदेहांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बस … Read more

सोशल मीडियावर All Eyes on Rafah ट्रेंड का चालविला जात आहे? यामागील कारण काय??

All Eyes on Rafah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सोशल मीडियावर All Eyes on Rafah ही ओळ ट्रेंडिंगचा भाग बनली आहे. लाखोंपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून All Eyes on Rafah लिहिलेला फोटो शेअर केला आहे. आता सर्वसामान्य लोकच नाहीत तर मोठमोठे सेलिब्रिटीसह राजकीय नेतेही या ट्रेंडचा भाग बनले आहेत. त्यामुळे हा ट्रेंड नेमका का चालवला जात आहे? यामागे … Read more