Elon Musk माणूस नव्हे, तर एलियन आहे; स्वतःच केला दावा

Elon Musk Aliens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक एलोन मस्क (Elon Musk) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. मंगळावर मानवी जीवन साकारण्याचे मस्क यांचे स्वप्न आहे. मात्र तत्पूर्वी मस्क यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. आपण माणूस नसून एलियन (Aliens) आहे मात्र लोकांचा यावर विश्वास बसत नाही असं मस्क यांनी म्हंटल आहे. तंत्रज्ञानाच्या … Read more

Viral Video |समुद्रातून बाहेर आला एलियनसारखा प्राणी; व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Viral Video

Viral Video | आजचा माणूस अंतराळात पोहोचला आहे. तरी देखील समुद्रबाबतची अनेक गूढ त्याला समजू शकले नाही. अजूनही समुद्र तळाशी नक्की काय आहे? याचा शोध मानवाला लागलेला नाही. महासागराचे जग हे आपल्यापेक्षा खूप वेगळे आणि विचित्र असते. जिथे आपल्याला अनेक प्राणी देखील पाहायला मिळतात. काही काही प्राणी तर असे आहेत, जे पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटते. … Read more

Railway Destination Alert : उठा उठा तुमचं स्टेशन आलं; रेल्वे स्वतःच प्रवाशांना देते अलर्ट, तुम्हाला माहितेय का ही सुविधा?

Railway Destination Alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासाचे सर्वात उत्तम साधन मानलं जाते. रेल्वेचा प्रवास कमी पैशात होत असल्याने आणि देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळं पसरलं असल्याने लांबच्या प्रवासासाठी रेल्वे चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. तुम्हालाही रेल्वे प्रवास आवडत असेल. मात्र रेल्वे आपल्या प्रवाशांना देत असलेल्या सोयी सुविधेबद्दल सर्वानाच … Read more

Bank Holiday: महत्त्वाची कामे पुढच्या आठवड्यातच उरका!! जून महिन्यात बँकाना आहेत भरपूर सुट्ट्या

Bank Holiday

Bank Holiday| तुम्हाला जर बँकेशी संबंधित एखादे काम करायचे असेल तर ते पुढच्याच आठवड्यात करून घ्या. कारण, पुढच्या आठवड्यात मे महिना संपला की जून महिना सुरू होईल आणि जून महिन्यामध्ये बँकांना जास्त आहेत. जून महिन्यात दर आठवड्याच्या रविवारी सुट्ट्या आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्ट्या तसेच इतर सणावारांच्या सुट्ट्या मिळून बँक 10 दिवस बंद राहणार … Read more

गुगल मॅपने चालकाला फसवलं अन कार थेट नदीत कोसळली, 4 जण बुडाले

google map car drown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल मॅपच्या (Google Map) माध्यमातून आपण अनोळखी ठिकाणी सुद्धा आरामात आणि कोणत्याही त्रासाशिवाय पोचतो. गुगल मॅपचा वापर शहर, गाव आणि महानगरात रस्ते शोधण्यासाठी अत्यंत सामान्य झाला आहे. गुगल मॅप जसा आपल्याला रस्ता दाखवते तस तस आपण पुढे पुढे जात असतो. मात्र आता याच गुगल मॅपच्या चुकीमुळे एका पट्ट्याची कार थेट नदीत … Read more

Viral Video | बाप रे ! मगरीच्या तलावात चिमुकल्याने मारली उडी ; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

Viral Video

Viral Video | आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्राण्यांची संबंधित अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. पाळीव प्राण्यांशी मस्ती वन्यप्राणी हे सगळे पाहून अनेकदा लोकांच्या मनोरंजन होते. परंतु अनेकवेळा असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटते. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वायरल झालेला आहे. … Read more

Real Estate : रिअल इस्टेट क्षेत्राचा बदलला ट्रेंड ; न विकलेल्या घरांच्या संख्येत मोठी घट

Real Estate : देशात रिअल इस्टेट ट्रेंड बदलत चालल्याचा दिसतो आहे. गृहनिर्माण क्षेत्राच्या स्थितीचे मूल्यमापन केले असता. महत्वाची माहिती समोर आली आहे. मागच्या काही वर्षात गृहनिर्माण क्षेत्रातील उलाढाल चांगलीच वाढली आहे. याबाबतच माहिती समोर आली असून देशातील विक्री न झालेल्या घरांची संख्या गेल्या ६ वर्षांत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. एकट्या दिल्लीचा विचार केला तर … Read more

IRCTC : गोविंदा गोविंदा गोsssविंदा…! रेल्वेने आणले तिरुपती बालाजी दर्शनासाठी खास टूर पॅकेज

IRCTC balaji

IRCTC : भारतीय लोकांना पर्यटनाची विशेष आवडआहे. प्रत्येक वर्षी आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत एक खास ट्रिप आयोजित केली जाते. हे करीत असताना अनेकदा राहणे, खाणे, फिरणे यांचा अवास्तव खर्च होतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका विशेष टूर (IRCTC) बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला कमी बजेटमध्ये मस्त ट्रिप प्लॅन करता येईल. आज आम्ही ज्या ट्रिप … Read more

Driving Licence Rules | महत्वाची बातमी ! ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये 1 जूनपासून होणार मोठे बदल

Driving Licence Rules

Driving Licence Rules | वाहन चालवत असताना ड्रायव्हिंग लायसन असणे खूप महत्त्वाचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवताना खूप गरजेचे आहे. आपल्याला माहीतच आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे वाहतुकीचा परवाना काढायचा असेल, तर त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया असते. ती गुंतागुंतीची आणि अवघड देखील असल्यामुळे अनेक लोक ड्रायव्हिंग लायसन काढण्याकडे दुर्लक्ष करतात. ड्रायव्हिंग लायसन (Driving Licence Rules) … Read more

Accident News: वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

Accident news

Accident News| 24 मे रोजी सकाळच्या वेळी वैष्णो देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात दिल्ली-जम्मू नॅशनल हायवेवर झाला असून अपघातावेळी बसमध्ये जवळपास 27 प्रवासी होते. त्यामुळे यातील काही प्रवाशांना ही गंभीर दुखापत झाली आहे. यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालय दाखल … Read more