Airtel vs Jio | Airtel आणि Jio ने आणले स्वस्त डेटा प्लॅन; जाणून घ्या सविस्तर

Airtel vs Jio

Airtel vs Jio | जुलै महिन्याच्या सुरुवातीला देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया त्यांनी देखील त्यांच्या रिचार्ज प्लॅन महाग केले आहे. त्यानंतर त्यांच्या युजर्स मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. रिचार्जची रक्कम जास्त झाल्याने आता अनेक लोक हे बीएसएनएलकडे वळताना दिसत आहे. परंतु लोकांनी तसे करू नये. यासाठी आज डेटा प्लॅन (Airtel vs … Read more

Indian Railway : भारतीय रेल्वेकडून पांबन पुलावर घेतली ट्रायल रन ; कधी सुरु होणार वाहतूक ?

Indian Railway : भारताच्या विकासात भर घालणारे अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स हाती घेण्यात आले आहेत. बुलेट ट्रेन , मेट्रो प्रकल्प , रस्ते आणि पूल यांचा यात समावेश आहे. यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर काही प्रकल्प पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहेत. आता भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल लवकरच पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे. या पुलाची लिफ्ट … Read more

बांगलादेशातील हिंसाचाराचा थेट भारतीय शेतकऱ्यांना फटका; शेतमालाची निर्यात झाली ठप्प

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या बांगलादेशमध्ये खूपच हिंसक असे वातावरण झालेले आहे. बांगलादेशातील या वातावरणानंतर आता भारताने आपल्या सीमा देखील बंद केलेल्या आहेत. म्हणजे भारतातून बांगलादेशमध्ये ज्या काही शेतमालांची निर्यात होत होती. ती आता पूर्णपणे थांबवलेली आहे. भारताकडून बांगलादेशला जवळपास 75 टक्के शेतमाला हा निर्यात होत होता. परंतु आत्ताच्या या घडीला दोन्ही देशांचे मोठे नुकसान … Read more

Railway IRCTC | भारतीय रेल्वेकडून नैनिताल फिरण्याची सुवर्णसंधी; कमी बजेटमध्ये होणार लॉन्ग ट्रिप

Railway IRCTC

Railway IRCTC | या वर्षीचा ऑगस्ट महिना खूप खास आहे. कारण ऑगस्ट महिन्यात अनेक सण असतात. आणि त्यामुळे सुट्ट्या देखील असतात. त्याचप्रमाणे यावेळेस 15 ऑगस्ट 19 ऑगस्ट असा एक लॉंग विकेंड आलेला आहे. जर तुम्ही देखील आता मस्त पावसाच्या वातावरणात बाहेर कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल. पण तुमचे बजेटमध्ये जास्त नसेल, तर आता तुम्हाला … Read more

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या 20 हून अधिक नेत्यांची हत्या; दंगलखोरांचा धुडगूस सुरूच

Bangladesh Violence

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेशातील हिंसाचार (Bangladesh Violence) अजूनही सुरूच आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतरही दंगलखोरांचा धुडगूस सुरूच आहे. हिंसाचार करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. तसेच सत्ताधारी नेत्यांविरोधात रान उठवलं जातंय. धक्कादायक बाब म्हणजे शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या 20 हून अधिक नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. तसेच अवामी लीगच्या नेत्यांच्या … Read more

Real Estate : घर खरेदीदारांसाठी खुशखबर ! कराचा बोजा होणार कमी ; मिळणार Indexation चा पर्याय

Real Estate : घर खरेदी करणाऱ्यांकरिता एक मोठी खुशखबर आहे. सरकारने रिअल इस्टेटसाठी लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) नियमात सुधारणा केली आहे. यामध्ये करदात्यांना इंडेक्सेशनशिवाय 12.5 टक्के कमी कर दर किंवा इंडेक्सेशनसह 20 टक्के जास्त दर यापैकी एक निवडण्याची मुभा (Real Estate ) देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया याबाबत हा नियम 23 जुलै 2024 … Read more

Sheikh Hasina | आई-वडील आणि 3 भावांची झाली हत्या, जाणून घ्या शेख हसीना यांची हृदयद्रावक कहाणी

Sheikh Hasina

Sheikh Hasina | सध्या बांगलादेशमध्ये हे हिंसक आंदोलन सुरू आहे त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. या सगळ्यात पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि त्यांनी तो देश देखील सोडून दिलेला आहे. आज आपण शेख हसीना यांच्या वैयक्तिक आयुष्य बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. शेख हसीना यांचे आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले होते. त्यांचे आई-वडिलांनी … Read more

हसीना शेख यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला लावणारा; नाहिद इस्लाम नक्की कोण?

Haseena Shaikh And Nahid Islam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या बांगलादेशची परिस्थिती पाहून संपूर्ण देश आता बांगलादेशकडे नजर लावून बसलेले आहे. या ठिकाणाची परिस्थिती देखील अत्यंत अस्वस्थ झालेली दिसत आहे. या सगळ्या परिस्थितीत शेख हसीना यांनी देखील त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि त्यांनी तो देश देखील सोडलेला आहे. बांगलादेशातील शेख हसीना यांना सत्तेवरून उतरवण्यासाठी अनेक खूप प्रयत्न केले … Read more

Sheikh Hasina Resign : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा; देश सोडून भारतात दाखल

Sheikh Hasina Resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांग्लादेशमधून एक मोठी घडामोड समोर येत आहे. बांगलादेश मध्ये मोठी अराजकता माजली असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina Resign) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. एवढच नव्हे तर शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. बांगलादेशातील वादग्रस्त कोटा प्रणालीवरून ढाका विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्त्यांची पोलिस … Read more

BSNL बाबत मोदींचा मोठा निर्णय; 4G नेटवर्कच्या प्रसारासाठी स्वदेशी उपकरणे करणार विकसित

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जुलै महिन्यामध्ये भारतातील अनेक आघाडीच्या आणि लोकप्रिय टेलिफोन कंपन्या Jio, Airtel यांनी वोडाफोन आयडिया यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. यामुळे त्यांच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्ती झालेली आहे. आणि याचा फायदा बीएसएनएल या कंपनीला झालेला आहे. ते म्हणजे गेल्या एक महिन्यात बीएसएनएलच्या युजर्समध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. … Read more