India’s Longest Expressway | या ठिकाणी होत आहे देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग; तब्बल 50 कोटी रूपये येणार खर्च

Second Longest Expressway

India’s Longest Expressway | देशामध्ये अनेक एक्सप्रेस हायवे तयार झालेले आहेत. अशातच देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस मुंबई ते दिल्ली दरम्यान तयार होत आहे. हा देशातील सगळ्यात मोठा एक्सप्रेस महामार्ग असला, तरी दुसरा एक्सप्रेस महामार्ग देखील आहे. जो सुरत आणि चेन्नई या देशातून जातो. या एक्सप्रेसची लांबी तब्बल 1271 किलोमीटर एवढी आहे. तर मुंबई ते दिल्ली … Read more

Viral Video | ना घोडा ना गाडी, इलेक्ट्रिक स्कुटरवरून नाचत केली नवरदेवाने धमाकेदार एंट्री

Viral Video

Viral Video | सध्या लगीन सराई चालू आहे. त्यामुळे सगळीकडे लग्नाचे कार्यक्रम साखरपुडा, प्री वेडिंग, मेहंदी, हळद हे सगळे कार्यक्रम घराघरात चालू आहेत. परंतु सगळेजण आपल्या लग्नाचा दिवस कसा खास होईल याकडे लक्ष देत असतात. अनेक वेळा नवरदेव हा घोड्यावर किंवा सजवलेल्या फोर व्हीलरमध्ये लग्न मंडपात एन्ट्री करतो. परंतु सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ … Read more

Accident News: ओव्हरटेकच्या नादात बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 15 हून अधिकजण जखमी

Accident news

Accident News| देशभरात सरकार नवनवे महामार्ग उभारताना असताना दुसरीकडे रस्ते अपघाताच्या प्रमाणात ही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कारण, गुरुवारी पहाटे चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर मदुरांतकम येथे बस आणि लॉरीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात चारजण जागीच ठार तर 15 पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहे. या सर्व जखमींना चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात दाखल … Read more

मुस्लिम आणि आमचा DNA एकच; भाजप नेत्याचे मोठं विधान

BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या मुलाला म्हणजेच करण भूषण सिंहला कैसरगंज मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या प्रचारासाठी ब्रिजभूषण मैदानात उतरलेले दिसत आहेत. त्यांच्या करण भूषण सिंह यांच्या प्रचारासाठी विविध भागात सभा पार पडत आहेत. यातीलच एका सभेमध्ये बोलताना त्यांनी मुस्लिम समुदायाला संबोधन … Read more

Indian Railways Act : Indian Railways Act : ट्रेनमधून उडी मारल्यानंतर मिळू शकते का भरपाई ? काय सांगतो रेल्वे कायदा ?

Indian Railways Act : भारतामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही. मात्र काही वेळा प्रवाशांना रेल्वे दुर्घटनांचा सामना करावा लागतो. अशावेळी रेल्वे कडून नुकसानभरपाई मिळते. मात्र नेमक्या कोणत्या घटनांमध्ये रेल्वेकडून भरपाई मिळते ? भरपाईची रक्कम किती असते ? याबाबत रेल्वेचे कायदा नेमका काय आहे ? चला जाणून घेऊया… खरेतर नुकतेच कर्नाटक उच्च न्यायालयाने रेल्वेतून पडून … Read more

सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ; काँग्रेसची मोठी घोषणा

Congress party

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) विजय मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जनतेला मोठमोठी आश्वासने देण्यात येत आहेत. यातीलच एक भाग म्हणून आता काँग्रेसने जनतेला आश्वासन दिले आहे की, “इंडिया आघाडीचे (India Alliance) सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा देऊ”. ज्यामुळे आता काँग्रेस या लोकसभा निवडणुकीत मराठी भाषेचा मुद्दा हाताशी धरणार … Read more

Modi Guarantee : राम मंदिर, CAA कायदा.. देशातील जनतेला मोदींच्या 5 मोठ्या गॅरेंटी

narendra modi guarantees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सभांचा धडाका लावला आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोदी नवनवीन आश्वासने आणि ग्वाही देत आहेत. आज पश्चिम बंगाल येथील एका जाहीर प्रचारसभेत मोदींनी जनतेला ५ मोठी आश्वासने दिली आहेत. तसेच यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांचे टीएमसी सरकार आणि इंडिया आघाडीवर … Read more

मोदी अमित शहांना पंतप्रधान करणार; नव्या दाव्याने खळबळ

amit shah pm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी स्वत:साठी मते मागत नाहीत तर अमित शहांना (Amit Shah) पंतप्रधान बनवण्यासाठी मते मागत आहेत असा खळबळजनक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे. मोदींनी स्वतः भाजपमध्ये नियम बनवला होता की जो कोणी 75 वर्षांचा होईल तो भाजपमध्ये निवृत्त होईल. त्यामुळे जर देशात भाजपची सत्ता आली तर मोदी … Read more

राहुल गांधींनी कबूल केली काँग्रेसची ‘ती’ चूक; नेमकं काय म्हणाले?

rahul gandhi congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत ३ टप्प्यात मतदान पार पडलं असून अजून मतदानाचे ४ टप्पे बाकी आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस पक्षाची (Congress) एक चूक मान्य केली आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाला आपले राजकारण बदलावे लागेल तसेच काही धोरणात बदल करावे लागतील असं राहुल गांधी … Read more

IRCTC : ‘प्रिमिअम तात्काळ’; म्हणजे काय रे भाऊ ? ज्यामध्ये असते कन्फर्म तिकीट मिळण्याची गॅरेंटी

primium tatkal

IRCTC : आपल्याला माहितीच असेल की भारतीय दळणवळणाच्या साधनांमध्ये रेल्वे ही खूप मोठी भूमिका बजावत आहे. लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. भारतीय रेल्वे सेवा म्हणजे जगातील सर्वात मोठी चौथी रेल्वे सेवा आहे. त्यातही दूरच्या किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिले जाते. पण तुम्हाला माहितीच असेल रेल्वेने प्रवास (IRCTC) करणाऱ्यांची संख्या सुद्धा … Read more