Online Railway Ticket : रेल्वेने केली ‘ही’ महत्वाची अट रद्द ; मिळणार विशेष बोनसही

Indian Railway UTS

Online Railway Ticket : आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरले आहे. विशेष म्हणजे रल्वेकडून पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात सोयी सुविधा देखील उपलब्ध करून दिलया जात आहेत. आता रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी तासंतास रांगेत उभारण्याची गरज भासत नाही. तुम्ही ऑनलाईन रेल्वेचे तिकीट बुक करू शकता. पण ऑनलाईन सुविधेचा लाभ घेताना … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 5 जवान गंभीर जखमी

Terrorist attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) लष्करी जवान गंभीर जखमी झाले आहेत. आता स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यानंतर ताफ्यातील वाहने शाहसीतारजवळील हवाई तळाच्या आत सुरक्षित ठेवण्यात आली … Read more

Indian Railways Rules : ट्रेनमधून ‘या’ वस्तू घेऊन जायला सक्त मनाई; प्रवासापूर्वी जाणून घ्या

Indian Railways Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात रेल्वे प्रवासाला अनेकजण प्राधान्य देत असतात. लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त आणि महत्वाचे म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात रेल्वे प्रवास शक्य असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. भारतात रेल्वेचे मोठं जाळं असून देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही रेल्वेच्या माध्यमातून पोहचू शकता. परंतु रेल्वे प्रवास करत असताना भारतीय रेल्वे विभागाने काही नियम (Indian Railways Rules) … Read more

MDH Everest Controversy | MDH आणि Everest वादात सरकारची उडी; सर्व राज्यांना दिले मसाल्याची चाचणी करण्याचे आदेश

MDH Everest Controversy

MDH Everest Controversy | भारतातून अनेक गोष्टी निर्यात होत असतात. यामध्ये मसाले प्रामुख्याने बाहेरील देशांमध्ये निर्यात होत असतात. अलीकडेच एमडीएच आणि एव्हरेस्ट या मसाल्यांवर मोठा वाद झाला. आणि या वादानंतर आता केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारला त्यांच्या मसाल्याची गुणवत्ता तपासण्यासाठी चाचणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. भारतीय अन्नसुरक्षा आणि प्राधिकरणाने मसाल्याचे नमुने घेण्यास सुरुवात केलेली आहे. … Read more

मोठी बातमी!! राहुल गांधी रायबरेलीतून लढवणार लोकसभा निवडणूक

rahul gandhi Raebareli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेसने मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे. पक्षाने राहुल गांधी याना अमेठी मधून नव्हे तर रायबरेलीतून लोकसभेचे (Raebareli Lok Sabha) तिकीट दिले आहे. म्हणजेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढतील. तर दुसरीकडे अमेठी मधून गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले … Read more

उद्या मोदींचा मृत्यू झाला तर…. काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असून सर्वच राजकीय नेतेमंडळी विरोधी पक्षांवर सडकून टीका करत आहेत. आपणच चांगले कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सर्वांकडून सुरु आहे. जाहीर सभा आणि भाषणांचा धुरळा उडालेला आहे. अशात आपण काय बोलतोय याचेही भान नेत्यांना राहत नाही. अशीच एक घटना कर्नाटकात घडली आहे. वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध … Read more

Big Saving Days Sale | Flipkart वरून स्वस्तात खरेदी करता येणार स्मार्टफोन, टीव्हीसह या वस्तू

Big Saving Days Sale

Big Saving Days Sale | भारतामध्ये सध्या अनेक ई-कॉमर्स कंपनी उदयास आलेल्या आहेत. त्यात फ्लिपकार्टने त्याचे एक वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. अशातच फ्लिपकार्टने त्यांच्या बिग सेविंग सेलची घोषणा केलेली आहे. त्यामुळे येथे 3 मे 2024 पासून flipkart चा हा सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये टीव्ही, होम अप्लायन्सेस अशा विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अत्यंत … Read more

Covishield Vaccine | कोरोना लसीमुळे आरोग्याला धोका; 4 वर्षानंतर कंपनीने केला धक्कादायक खुलासा

Covishield Vaccine

Covishield Vaccine| चार वर्षांपूर्वी संपूर्ण जगाने कोरोनाच्या महामारीचा सामना केलेला आहे. हा एक संसर्गजन्य आजार होता. त्यामध्ये अनेक लोकांचा बळी देखील केलेला आहे. परंतु कोरोनापासून बचाव होण्यासाठी अनेक लोकांना ही लस देण्यात आली होती. यावेळी लोकांना ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेका ही लस देण्यात आली होती. आदार पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून ही लस देण्यात आली होती. देशातील अनेक … Read more

Patanjali Products Licence Cancel | सरकारचा मोठा निर्णय!! पतंजलीच्या रोजच्या वापरातील या 14 प्रोडक्टवर घातली बंदी

Patanjali Products Licence Cancel

Patanjali Products Licence Cancel |रामदेव बाबांच्या आयुर्वेदिक पतंजली या कंपनीपुढे सतत काही ना काही अडचणी येत आहेत. त्या अडचणी कमी होण्याचे देखील नाव घेत नाहीये. फार्मसी अंतर्गत येणाऱ्या जवळपास 14 उत्पादनांचा परवाना बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्तराखंड औषध विभाग प्राधिकरणाकडून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. या कंपनीकडून करण्यात येणाऱ्या जाहिराती आणि त्यामधून सर्वसामान्य … Read more

Viral Video | दूध पिताना 8 महिन्यांची चिमुकली पडली खाली, व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर दररोज आहेत. व्हिडिओ व्हायरल होत असलेले काही व्हिडिओ हे प्रेरणादायी असतात. तर काही व्हिडिओ असे असतात, जे पाहून काळजाचा ठोकाच चुकतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तुमच्या घरामध्ये जर एखादे लहान मुल असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. कारण अनेकदा आपण कामांमध्ये मुलांकडे दुर्लक्ष … Read more