मोदी-राहुल गांधीना निवडणूक आयोगाची नोटीस; नेमकं काय आहे प्रकरण?

Narendra modi- rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचार सभा, बैठका सुरू असतानाच निवडणूक आयोगाने एक मोठे पाऊले चालले आहे. निवडणूक आयोगाकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस बजावली आहे. ही कारवाई या दोन्ही नेत्यांनी प्रचार सभेदरम्यान केलेल्या काही वक्तव्यांमुळे करण्यात आली आहे. या प्रकरणी … Read more

भारतीय मसाल्यांवरील बंदीनंतर सरकारचा मोठा निर्णय; हाँगकाँग आणि सिंगापूरकडे केली ही मागणी

Masale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये भारतातील दोन दिग्गज कंपन्यांकडून बनवण्यात येणाऱ्या 4 मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या मसाल्यांमध्ये इथिलन ऑक्साईड (Ethylene Oxide) किटकनाशकाचे प्रमाण अधिक असल्याने कर्करोग (Cancer) होण्याचा धोका आहे, असा दावा या देशाकडून करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, या देशांनी घेतलेल्या भूमिकेनंतर भारत सरकारने त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत रिपोर्ट पाठवण्याचे निर्देश दिले … Read more

Schengen Visa New Rules : भारतीयांसाठी युरोपियन युनियनकडून Visa नियमावलीत बदल; ‘हे’ फायदे मिळणार

Schengen Visa New Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Schengen Visa New Rules) युरोपियन युनियन अंतर्गत येणाऱ्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. युरोपियन युनियनने भारतीयांसाठी व्हिसाच्या नियमांमध्ये काही विशेष बदल केले आहेत. ज्यामुळे भारतीयांना काही विशेष लाभ मिळणार आहेत. युरोपीय देशांत जाण्यासाठी भारतीयांकडे शेंजेन व्हिसा असणे आवश्यक आहे. कारण या व्हिसाच्या माध्यमातून पर्यटक विविध … Read more

MDH, एव्हरेस्ट मसाल्यात असे कोणते केमिकल सापडले ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो??

MDH Everest Masala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वोच्च अन्न नियामक, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने राज्यांना गुणवत्ता तपासणीसाठी विविध मसाल्यांचे नमुने गोळा करण्याची विनंती केली आहे. कर्करोगास कारणीभूत असलेल्या इथिलीन ऑक्साईडच्या शोधामुळे हाँगकाँग आणि सिंगापूरमधील अन्न नियामकांनी भारतातील टॉपचे मसाला ब्रँड – MDH आणि एव्हरेस्ट मधील अनेक उत्पादने परत मागवल्यानंतर हे सर्व सुरु झालं. … Read more

How To Keep Plastic chair Clean And New | घरातील जुन्या कळकट प्लॅस्टिकच्या खुर्च्या होतील चकचकीत; वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स

How To Keep Plastic chair Clean And New

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | How To Keep Plastic chair Clean And New प्लास्टिकच्या खुर्च्या या आजकाल सगळ्यांच्याच घरी असतात. या खुर्च्या अगदी हलक्या असतात. त्याचप्रमाणे आपल्याला त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात. अगदी लहान मुलांपासून सगळेजण या खुर्चीचा वापर करतात. या खुर्च्या पांढऱ्या रंगांमध्ये असतात. त्यामुळे त्या खराब झाल्याबद्दल जुन्या दिसू लागतात. अशा वेळी … Read more

आता लहान मुलांना विमानात मिळणार ही खास सुविधा; DGCA ने घेतला महत्त्वाचा निर्णय

DGCA order about children in airlines

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमान प्रवास करण्याच्या अनेक लोकांचे स्वप्न असते. परंतु जेव्हा त्यांचे हे स्वप्न पूर्ण होते. त्यांना विमानाने प्रवास करण्याची संधी मिळते. त्यावेळी मात्र त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ज्याचा त्यांनी या आधी विचारही केला नव्हता. अगदी सामानाच्या बाबत असो, तिकिटाचे दर असो किंवा लहान मुलांसाठीच्या जागेचा प्रश्न असो. या सगळ्यासाठी अनेक … Read more

INDIA आघाडी नेमकी कुठे अडकली? भाजपने असा केला चेकमेट

india vs nda

केंद्रातील मोदी सरकारची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी INDIA आघाडीची स्थापना केली. Indian National Developmental Inclusive Alliance असं या आघाडीचे नाव …. राहुल गांधी, लालू यादव, नितिंशकुमार, शरद पवार, उद्धव ठाकरे, एमके स्टालिन, अरविंद केजरीवाल , फारूक अब्दुल्ला, अखिलेश यादव यांसारख्या देशातील अनेक वर्षाचे राजकारण कोळून प्यायलेले आणि एकेकाळी सत्ता उपभोगलेल्या दिग्गज नेत्यांनी एकत्र … Read more

World Earth Day 2024 | World Earth Day निमित्त जाणून घेऊया पृथ्वीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

World Earth Day 2024 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | World Earth Day 2024  आज म्हणजेच 22 एप्रिल 2024 रोजी सर्वत्र जागतिक पृथ्वी दिन साजरा केला जात आहे. आपण पृथ्वीवर राहतो पृथ्वीने आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळे खरंतर या दिवशी आपण पृथ्वीचे आभार मानले पाहिजे. कारण आत्तापर्यंत संपूर्ण नैसर्गिक संसाधनांबद्दल आपल्याला पृथ्वीमुळेच माहिती मिळालेली आहे. पृथ्वी हा एक ग्रह आहे. … Read more

भारताला मोठा धक्का!! मालदीवच्या गोटातून मोठी बातमी समोर,नेमकं काय घडलं??

Maldivian General Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालदीवच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये (Maldivian General Election) भारताबाबत वादग्रस्त विधान करणारे चिनप्रेमी विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. मोहम्मद मुइज्जू यांच्या नेतृत्वाखाली पीपुल्स नॅशनल काँग्रेसने 60 पेक्षा अधिक जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलय. भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण काही महिन्यांपूर्वी याच मोहम्मद मुइज्जू यांनी … Read more

Indian Railways Speed : रात्रीच्या वेळेत रेल्वेगाड्या फास्ट का धावतात?? कारण वाचून व्हाल दंग

Indian Railways Speed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरलेले आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्याही भलीमोठी आहे. लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त आणि महत्वाचे म्हणजे कमी पैशात प्रवास होत असल्याने अनेक प्रवाशी रेल्वेला आपली पसंती दर्शवतात. गेल्या काही वर्षात रेल्वेचा मोठा विकास आणि विस्तार झाला आहे. सरकारने रेल्वेचा कायापालट केला असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. रेल्वे … Read more