NASA Mission Europa : पृथ्वीशिवाय माणूस कुठे राहू शकतो? शोध घेण्यासाठी NASA करणार 62 कोटी किलोमीटर प्रवास

NASA Mission Europa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंतराळातील गोष्टींबाबत आपल्याला नेहमीच एक कुतूहल असते. या संपूर्ण ब्रह्मांडात फक्त पृथ्वीवरच जीवनावश्यक परिस्थिती आहे का? कि इतर कोणत्या ग्रहावरही माणूस राहू शकतो यावर जगभरातील शास्त्रज्ञ अभ्यास आणि संशोधन करत असतात. एलिअन्स हा शब्दही तुम्ही ऐकला असेल? जगात दुसऱ्या ग्रहावर एलिअन्स आहेत का? यावर सुद्धा अनेक अनेक मतमतांतरे आहेत. या सर्व … Read more

बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत; मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

modi on Constitution

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु असून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी एकमेकांसमोर उभी आहे. मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यास देशातील संविधान नष्ट होईल आणि देशात पुन्हा निवडणुकांचं होणार नाहीत असा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत असतो. या आरोपाला प्रत्युत्तर देत खुद्द बाबासाहेब आंबेडकर … Read more

Viral Video | अगदी 20 मिनिटात प्रेशर कुकरमध्ये होतील गरमागरम चपात्या तयार; वापरता ही सोप्पी ट्रिक

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रीयन लोकांच्या रोजच्या जेवणामध्ये वरण-भात,चपाती, भाजी असे विविध प्रकार असतात. चपाती ही जेवणामध्ये खूप महत्त्वाची असते. परंतु अनेक गृहिणींना तासनतास किचनमध्ये उभे राहून चपात्या करण्याचा खूप कंटाळा येतो. परंतु त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो. खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एवढे गरम होत असताना किचन समोर उभे राहून चपात्या करणे खूपच कठीण जाते. परंतु … Read more

खळबळजनक!! ‘समुद्रकिनारी आढळला राक्षस’सारखा दिसणारा जीव; बघ्यांची तोबा गर्दी

A monster-like creature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | या जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अजूनही मानवांना माहिती नाहीयेत. ज्याचा अजूनही शोध लागलेला नाही. अशा अनेक वनस्पती त्याचप्रमाणे अनेक असे प्राणी देखील आहेत. जे माणसांनी कधीच पाहिलेले नसतात. या गोष्टींपासून शास्त्रज्ञ देखील अजून लांब आहेत. आपला समुद्र तर असा आहे, ज्याबद्दल अनेक गौढ आणि पौराणिक कथा आहेत. ज्याचा संबंध … Read more

इंदिरा गांधींनंतर पंतप्रधान मोदी ठरले न्यूजवीक कव्हरवर दिसणारे दुसरे भारतीय पंतप्रधान

Narendra Modi Newsbook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. जगभरात मोदींचे चाहते पाहायला मिळतात. मोदींच्या करिष्म्यामुळे जगातील अनेक देश भारताला महत्व देत आहेत. आताही मोदींनी आणखी एक किमया साध्य केली आहे. नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधी यांच्यानंतर न्यू यॉर्क-आधारित न्यूजवीक मासिकाच्या होमपेजवर दिसणारे दुसरे भारतीय … Read more

NASA Asteroid Alert | पृथ्वीच्या दिशेन येत आहे आस्मानी संकट!! विशाल खडकांमुळे मानवाचा जीवही धोक्यात?

NASA Asteroid Alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच काही दिवसांपूर्वी 50 फुटांपेक्षा लहान आकाराचे अनेक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेल्याची बातमी आली. या बातमीनंतर सगळेच घाबरले होते. परंतु त्यानंतर आता काही महाकाय अवकाश खडक पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा खुलासा अमेरिकेची अंतराळ संस्था नासा यांनी केलेला आहे. पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या एक लघुग्रह हा 370 फूट मोठा आहे. आणि … Read more

Mozambique Boat Sank : समुद्रात बोट पलटी होऊन 91 प्रवाशांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता .. कुठे घडली घटना??

Mozambique Boat Sank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समुद्रात बोट पलटी होऊन तब्बल ९१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक देशात घडली आहे. मोझांबिकच्या उत्तर किनाऱ्यावरजवळ बोटीचा हा भीषण अपघात (Mozambique Boat Sank) झाला. जवळपास 130 नागरिक या बोटीमध्ये होते. मात्र अचानक बोट बुडाली आणि होत्याचे नव्हते झालं. अनेक लहान बालकांसह ९१ प्रवाशांचे प्राण गेले. याबाबत अधिक … Read more

Hindu Marriage Act : हिंदू विवाहामध्ये कन्यादान आवश्यक नाही, सप्तपदी महत्त्वाचा विधी- कोर्टाचा निर्णय

Hindu Marriage Act saptapadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू धर्मात विवाहाला मोठं महत्व आहे. हिंदू धर्मात अनेक धार्मिक रितीरिवाजानुसार आणि अगदी थाटामाटात लग्नसोहळा पार पाडला जातो. यामध्ये मुलीच्या पालकांकडून तिचे कन्यादान केलं जाते तसेच लग्नसोहळा पार पडल्यानंतर अग्नीसमोर सप्तपदी विधी केला जातो. मात्र हिंदू विवाहामध्ये (Hindu Marriage Act) कन्यादान आवश्यक नसून सप्तपदी हाच महत्त्वाचा विधी आहे असे निरीक्षन अलाहाबाद … Read more

नाद खुळा ऑफर!! मतदानाचा टक्का वाढल्यास हॉटेलमध्ये 20% डिस्काउंट मिळणार

voters discount in hotel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मतदानाचा टक्का वाढल्यास हॉटेलमध्ये 20% डिस्काउंट .. होय हे वाचून तुम्हालाही विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी उत्तराखंड निवडणूक आयोगाने मतदारांना 20 टक्के सूट देण्याची विनंती हॉटेल असोसिएशनला केली आहे. या अनोख्या ऑफर मुळे आता उत्तराखंड मध्ये मतदानाचा टक्का वाढतो का ते पाहावं लागेल. … Read more

राहुल गांधी म्हणजे राजकारणातील सर्वोत्तम फिनिशर; धोनीचे नाव घेत राजनाथ सिंह यांची टीका

rajnath singh rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सडकून टीका केली. राहुल गांधी म्हणजे राजकारणातील MS धोनी आहे, धोनी हा क्रिकेटमधील फिनिशर आहे तसेच राहुल गांधी हे राजकारणातील फिनिशर आहेत. ते काँग्रेस लवकर संपवणार असं म्हणत राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर … Read more