असाही मोदीभक्त!! हाताचे बोट कापून देवीला अर्पण केलं अन मोदी पुन्हा PM होण्यासाठी नवस मागितला

PM Modi Fan FINGER CUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) संपून जगात लोकप्रिय आहेत. भारतात सुद्धा मोदींचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. ते नेहमीच मोदींची बाजू उचलून धरत असतात. आता असाच एक मोदी भक्त समोर आला आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून या चाहत्याने देवीला नवस बोलला आहे आणि एवढच नव्हे तर आपल्या हाताचे बोट … Read more

Indian Railway : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतात; पहा कधी होणार उदघाटन?

Indian Railway : भारतीय रेल्वे म्हणजे भारताच्या प्रमुख वैशिट्यांपैकी एक आहे. रेल्वेचे हे जाळे संपूर्ण भारतभर पसरले आहे. एवढेच नाही तर आता देशाच्या कोणत्याही भागातून लवकरच जम्मू काश्मीरला ट्रेनने जाता येणे शक्य होणार आहे. कारण लवकरच उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाच्या रेल्वे पाऊलांचे उदघाटन (Indian Railway) होणार आहे. सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन (Indian Railway) भारतीय … Read more

Congress Manifesto 2024 Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध; जनतेला दिली मोठी आश्वासने

Congress Manifesto 2024 Lok Sabha Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा (Congress Manifesto 2024 Lok Sabha Election ) प्रसिद्ध केला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक मोठमोठी आश्वासने दिली आहेत. काँग्रेसच्या दिल्लीतील AICC मुख्यालयात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी … Read more

Ayodhya Special Train: राम नवमीनिमित्त अयोध्येला विशेष ट्रेन सोडल्या जाणार

Ayodhya Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यावर्षी अयोध्येमध्ये (Ayodhya) राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यामुळे रामनवमी (Ram Navami) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. येत्या 9 ते 17 एप्रिल दरम्यान अयोध्येत रामनवमी उत्सव पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून भक्त रामनवमी साजरी करण्यासाठी अयोध्येला जातील. या पार्श्वभूमीवरच भारतीय रेल्वेकडून अयोध्येसाठी विशेष गाड्या (Ayodhya Special Train) सोडण्यात येणार आहेत. … Read more

Indian Railway : देशातील पहिली लांब पल्ल्याची लक्झरी ट्रेन ; धावेल चित्त्याच्या वेगाने

Indian Railway :देशामध्ये विविध प्रकारच्या ट्रेन आहेत ज्या प्रवाशांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. यामध्ये अगदी पॅसेंजर , लोकल ट्रेन पासून शाही गाड्यांचा समावेश आहे. त्यानंतर आता भारतीय रेल्वे विभाग पहिली लांब पल्ल्याची लक्झरी ट्रेन रुळवर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. ही गाडी केवळ आरामदायी असणार नाही तर त्याचा वेग 130 किमी प्रति तास इतका असेल म्हणजेच ही … Read more

मध्यमवर्गीय तरुणांसाठी तुम्ही नेहमीच हिरो; मनमोहन सिंग यांच्या निवृत्तीनंतर खर्गेंचं भावनिक पत्र

mallikarjun kharge manmohan singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग (Manmohan Singh) हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. आता मनमोहन सिंग आपल्याला राज्यसभेत दिसणार नाहीत. मनमोहन सिंग यांच्या निवृत्तीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी त्यांच्यासाठी भावनिक पत्र लिहीत मनमोहन सिंग यांच्या कार्यांचे आणि धोरणात्मक निर्णयाबद्दल आभार मानत मनमोहन सिंग यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त … Read more

Taiwan Earthquake : महाशक्तिशाली भूकंपाने तैवान हादरलं; इमारती कोसळल्या, नागरिकांची पळापळ

Taiwan Earthquake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बुधवारी सकासकाळीच तैवानमध्ये भूकंपाचे (Taiwan Earthquake) जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी होती. इतका महाप्रचंड असा भूकंप होता कि अनेक इमारती गदागदा हळू लागल्या आणि कोसळल्या. या महाशक्तीकाळी भूकंपाचा केंद्र बिंदू हुआलिन शहरापासून जवळपास 18 किलोमीटर दक्षिणेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे आतापर्यंत एकाचा मृत्यू … Read more

Indian Railway : चक्कं सवलत मागे घेतल्यामुळे रेल्वेला मिळाला 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल

Indian Railway : भारतीय रेल्वे म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. रेल्वेचे मोठे जाळे भारतभर पसरलेले आहे. साहजिकच त्यातून रेल्वे विभागाला मोठा महसूल मिळतो. नुकत्याच मिळालेल्या एका माहितीनुसार रेल्वेला तब्बल 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. खरेतर एखाद्या विशेष सेवेमधून नाही तर एक सवलत मागे घेतल्यामुळे हा मोठा महसूल रेल्वेला (Indian Railway) मिळाला आहे. चला जाणून … Read more

Air Travel : लेट झालेल्या विमानात ताठकळत बसावे लागणार नाही ; BCAS ने जारी केला नवा नियम

Air Travel : अनेकदा असे होते की विमानात बसल्यानंतर विमान उड्डाण घ्यायला मात्र खूप वेळ लागतो. त्यामुळे अनेकदा विमान प्रवाशांना ताठकळत विमानातच बसावे लागते. मात्र आता हा नियम बदलला आहे. एव्हिशन सेफ्टी लक्षात घेणारी संस्था ब्युरो ऑफ सिविल एव्हिशन सिक्युरिटी म्हणजेच (BCAS) ने एक नवी गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईनुसार आता जर बराच उशीर … Read more

Vistara Airlines | विस्तार एयरलाइनच्या 100 पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द, नागरी उड्डाण मंत्रालयाने मागितला सविस्तर अहवाल

Vistara Airlines

Vistara Airlines | विस्तारा या एअरलाइन कंपनीकडून गेल्या आठवड्यात 100 पेक्षा अधिक त्यांच्या फ्लाईट रद्द झालेल्या आहेत. याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत त्यांच्याकडून अहवाल मागितला होता. नागरी उड्डाण मंत्रालयाने विस्तारा (Vistara Airlines) कंपनीकडून फ्लाईट रद्द करणे त्याचप्रमाणे खूप विलंब झाला.यावर अहवाल मागितला अशी माहिती एनआयएकडून आलेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पायलटची कमतरता असल्यामुळे विस्तारा त्यांचे … Read more