Indian Railway : आजपासून रेल्वेच्या सुविधेत पेमेंटशी संबंधित मोठा बदल !

Indian Railway : भारतीय रेल्वेचे करोडो प्रवासी आहेत. रेल्वेचा प्रवास हा किफायतशीर आणि आरामदायी प्रवास म्हणून ओळखला जातो म्हणूनच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वे विभागात आजतागायत झाला नव्हता तो बदल आजपासून म्हणजेच 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. रेल्वेचे व्यवहार डिजिटल करण्यात येणार आहेत. यामध्ये QR कोडचा वापर करण्यात येणार आहे. 1 … Read more

मोठी बातमी!! अरविंद केजरीवालांच्या कोठडीतील मुक्कामात 15 एप्रिलपर्यंत वाढ

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मद्य घोटाळाप्रकरणी आज आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने (ED) 21 मार्चला अटक केली होती. आज ईडीतील काेठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायलयाने केजरीवाल यांना येत्या 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी … Read more

Ready Reckoner : दिलासादायक ! बिनधास्त करा फ्लॅट आणि घर खरेदी

Ready Reckoner : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2024 – 25 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक बाजार मूल्य दरात म्हणजेच रेडी रेकनरच्या (Ready Reckoner) दरात वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रत्येक वर्षी एक एप्रिल रोजी रेडी रेकनर चे (Ready Reckoner) दर निश्चित केले जातात. … Read more

आज INDIA आघाडीची दिल्लीत महारॅली; ठाकरे- पवारांसह 26 पक्ष एकजूट दाखवणार

INDIA Alliance Rally

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधकांच्या INDIA आघाडीकडून (INDIA Alliance) आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर सेव्ह डेमोक्रेसी रॅली’ (Save Democracy Rally) काढण्यात येणार आहे. रॅलीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी ‘इंडिया’ आघाडीचे अनेक नेते, … Read more

Railway coolie : तब्बल 5 वर्षांनी कुलींच्या मजुरी दरात वाढ ; काय असतील नवे दर

Railway coolie : मागच्या पाच वर्षांपासून इंधन , तेल , रोजच्या लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र मागच्या पाच वर्षात कुलींच्या मजुरी दरात मात्र कोणतीच वाढ झाली नव्हती. त्यामुळे अनेक दिवसांपासून कुलींच्या दरात वाढ करण्यात यावी अशी मागणी होती. ही मागणी अखेर पूर्ण करण्यात आली असून रेल्वे बोर्डाने आता त्यांच्या मजुरीत देखील वाढ … Read more

शनिवार आणि रविवारी सुरू राहणार देशभरातील LIC ची सर्व कार्यालये; नेमके कारण काय?

LIC OFFICE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपणार आहे. या पार्श्वभूमीवरच एलआयसीने (LIC) येत्या 30 आणि 31 मार्च रोजी देशभरातील आपली सर्व कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील एलआयसीची सर्व कार्यालय शनिवारी आणि रविवारी सुद्धा सुरू राहणार आहेत. एलआयसीने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांना त्यांची पेंडिंग कामे रविवारच्या सुट्टीच्या वेळी करता येणार … Read more

Bullet Train : बुलेट ट्रेनसाठी खडीविरहित खास पद्धतीचे ट्रॅक ;मेक इन इंडियाचे शानदार उदाहरण

Bullet Train : भारतात मोठ मोठी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील मोदी सरकारचा एक महत्तवाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन या ट्रेनची कामे मोठ्या झपाट्याने सुरु आहेत. याच्याच संबंधीचा एक व्हिडीओ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया एक्स वर शेअर केला आहे. बुलेट ट्रेन (Bullet Train) साठी वैशिट्यपूर्ण ट्रॅकची बांधणी करण्यात … Read more

Unemployed Rate In India : धक्कादायक!! देशात 83 टक्के तरुण बेरोजगार; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या रिपोर्टमधून खुलासा

Unemployed Rate In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेते मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. सध्या भारतात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून बेरोजगारीचा पुन्हा सातत्याने चर्चेत येत असतो. आता आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या रिपोर्टमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्याला आणखी बळ मिळणार आहे. कारण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) आणि इंस्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट (IHD) यांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या भारताच्या … Read more

ED कडून जप्त करण्यात आलेल्या पैशाचे काय करणार?? मोदींची मोठी घोषणा

Narendra modi On ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मागील काही वर्षांपासून ईडी कारवाईचा (ED Action) धडाका सुरु आहे. ईडीने आत्तापर्यंत करोडो रुपये जप्त केलेत. विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडीची कारवाई करण्यात येत आहे असा आरोप विरोधी पक्ष करत असतो. यावरून केंद्र सरकार वर निशाणा सुद्धा साधण्यात येतो. मात्र आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ED कडून जप्त … Read more

Massive Door In Antarctica | अंटार्क्टिका खंडातून चालू होतो पाताळ लोकाचा दरवाजा? संशोधनात समोर आला मोठा दावा

Massive Door In Antarctica

Massive Door In Antarctica | या संपूर्ण विश्वात सात खंड पडतात. त्यातील अंटार्टिका खंड हा अजून कुणीही पाहिलेला नाही. कारण या खंडावर सर्वत्र बर्फ आहे असे म्हणतात. काही लोकांनी याबाबत असा दावा केलेला आहे की, दुसऱ्या महायुद्धात हुकूमशाहीतल्या बर्फाळ प्रदेशांमध्ये बांधलेल्या बंकरमध्ये लपून बसला होता. त्याचप्रमाणे अनेकजण असे म्हणतात की, हा खंड एका भिंती सारखा … Read more