Indian Railway : IRCTC ची होळीपूर्वी प्रवाशांना मोठी भेट! केवळ एका तासात मिळेल रिफंड

IRCTC App

Indian Railway : IRCTC द्वारे रेल्वे तिकीट बुक केले आणि ते तुम्हाला कॅन्सल करायचे असेल तर साधारण तुमचे पैसे रिफंड होण्यासाठी दोन दिवस लागतात. शिवाय अँप वरून बुकिंग करताना देखील कधी कधी बुकिंग न होताच पैसे कट होतात मग पसे रिफंड होण्यासाठी वाट पाहत बसावी लागते. पण आता तसे होणार नाही तिकीट कॅन्सल (Indian Railway) … Read more

मोठी बातमी! सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार असणार नवे निवडणूक आयुक्त

Sukhbir Sandhu and Dyanesh Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज नवे निवडणूक आयुक्त म्हणून सुखबीर संधू (Sukhbir Singh Sandhu) आणि ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे. सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नियुक्त केले आहे. माजी आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर … Read more

‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ; मोदी सरकारचा निर्णय

dearness allowance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) आपल्या मतदारांना खुश ठेवण्यासाठी मोदी सरकार विविध घोषणा करत आहे. आता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के होता. परंतु आता केंद्र सरकारने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवल्यामुळे हा भत्ता 50 टक्के … Read more

CAA Law : CAA कायद्यामुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाणार? अमित शहांनी स्पष्टच सांगितलं

CAA Law Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने संपूर्ण देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA Law) लागू केला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर अनेक समूदायात संभ्रम निर्माण झाला आहे. देशातील विरोधी पक्षांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्व चर्चांवर … Read more

IRCTC : रेल्वे विभाग सुद्धा हायटेक ; AI च्या मदतीने बोलून करू शकता तिकीट बुकिंग

IRCTC

IRCTC : रेल्वेचे जाळे भारतात पसरले आहे. रेल्वे ने प्रवास करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही. त्यामुळे रेल्वे विभागाकडून विविध सुविधा चालवल्या जातात, तिकीट बुकिंग आणि अन्य कामांसाठी तुम्ही रेल्वेची वेबसाईट आणि ऍप ची मदत घेऊ शकता. रेल्वे तिकीट बुक करणे आणि रेल्वेशी संबंधित इतर सेवांचा लाभ घेणे आता आणखी सोपे झाले आहे. भारतीय रेल्वेने वापरकर्त्यांच्या … Read more

Mahila Nyay Guarantees : महिलांना दरवर्षी 1 लाख रुपये देणार; काँग्रेसच्या 5 मोठ्या घोषणा

Mahila Nyay Guarantees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशभरातील महिलांना आकर्षित करण्यासाठी ‘महिला न्याय गॅरेंटी’ (Mahila Nyay Guarantees) घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के कोटा आणि महिलांसाठी वसतिगृह देखील उभारण्यात येणार आहेत. काँग्रेसने तब्बल ५ मोठमोठ्या घोषणा करत … Read more

Tourist Places In India : चाळीशी ओलांडायच्या आधी एकदा तरी अनुभवा निसर्गाचे थ्रिल ; भेट द्या ‘या’ ठिकाणांना

Tourist Places In India

Tourist Places In India : भटकायला वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला अनेकांना आवडते. पण काही लोक असे असतात जे विचार करतात की आयुष्यात नोकरी संपल्यानंतर किंवा पुरेसा बँक बॅलेन्स , किंवा आयुष्यात सर्व सेटल झाल्यानंतर फिरायला (Tourist Places In India) जाऊ पण जर एका ट्रॅव्हलर च्या हिशोबाने पाहिले तर ‘अभि नाही तो कभी नही’ वयाची चाळीशी … Read more

Highway Services : टोल भरून प्रवास करताना मिळतात इतरही सुविधा ; जाणून घ्या कशा ?

highway Services

Highway Services : खरं तर एखादा लांब पल्ल्याचा प्रवास करायचा झाला तर आपल्याला टोल भरावा लागतो. रस्ते बनवणारी कंपनी चांगल्या रस्त्यांच्या बदल्यात टोल वसुली करीत असते. पण तुम्हाला माहिती आहे का ? की टोला भरल्यानंतर हायवे वरून प्रवास करताना इतरही सुविधा तुम्हाला मिळू शकतात. एवढेच नाही तर इमर्जन्सीच्या वेळेला मदत करणे हे हायवे व्यवस्थापन करणाऱ्या … Read more

इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्याच द्या; सर्वोच्च न्यायालयाचा SBI ला आदेश

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक रोखे (इलेक्टोरल बाँड्स) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (Electoral Bonds Case) मोठा झटका दिला आहे. इलेक्टोरल बाँड्ससंदर्भात एसबीआयने ३० जूनपर्यंत मुदतवाढ मागितली होती. ही मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर, १३ मार्चपर्यंत निवडणूक आयोगात इलेक्टोरल बाँडची सर्व माहिती सादर करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. … Read more

BH Series Number Plate : ‘या’ व्यक्तींनाच मिळते BH सिरीज नंबर प्लेट ; पात्रता काय अन अर्ज कसा करायचा ?

BH Series Number Plate

BH Series Number Plate । आपण रस्त्यावर गाड्या पाहतो त्यावर वेगवेगळे नंबर सिरीज असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील वाहन असेल तर त्यावर MH सिरीज पाहायला मिळते. गुजरात मधील वाहन असेल तर GJ आणि तामिळनाडू येथील गाडी असेल तर TN पासून सुरु होणार नंबर सिरीज असते. परंतु तुम्ही कधी कोणत्या गडीवर BH नंबर सिरीज बघितला आहे का? असेल … Read more