Holi Special Trains : मध्य रेल्वेची प्रवाशांना खास भेट ; होळीसाठी सुटणार खास 112 ट्रेन्स

Holi Special Trains

Holi Special Trains : भारतीय सणांमध्ये होळी या सणाला मोठे महत्व आहे. होळीचा निमित्ताने अनेक चाकरमानी आपल्या गावी जातात. त्यासाठी ट्रेन्सचे बुकिंग आधीपासूनच केले जाते. तुम्ही देखील ट्रेनने होळीसाठी गावी जाणार असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. होळीसाठी रेल्वे विभागाकडून तब्बल 112 ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्स कधीपासून आणि कोणत्या वेळेत धावतील ? … Read more

Indian Railway : ‘या’ विशेष ट्रेनला मिळाली मुदतवाढ ; पहा कोणत्या स्थानकांना होणार लाभ ?

Indian Railway e

Indian Railway : संपूर्ण देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. परवडणाऱ्या किंमतीत सुलभ प्रवास म्हणजे ट्रेनचा प्रवास. म्हणूनच लाखो प्रवासी ट्रेनने दररोज प्रवास करीत असतात. तुम्ही देखील राज्यातल्या कोकण रेल्वेने प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक (Indian Railway) महत्वाची बातमी आहे. जबलपूर ते कोईमतुर दरम्यान सुरू झालेल्या विशेष ट्रेनला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेतला … Read more

मंत्रालयाला भीषण आग!! महत्वाची कागदपत्रे जळून खाक

state secretariat fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग लागली आहे. वल्लभ भवनच्या गेट क्रमांक 5 आणि 6 समोरील जुन्या इमारतीत ही आग लागली. तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग वाऱ्यामुळे वेगाने पसरत आहे. या आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या … Read more

हवेतील पॅराशूट खाली कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू; अंगाचा थरकाप उडवणारा Video समोर

Parachute Fails

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गाझामध्ये (Gaza) मदत सामग्री असलेले पॅराशूट अंगावर पडून तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना पॅराशूट (Parachute Fails) हवेत उडले न गेल्यामुळे घडली आहे. ज्यात 5 जणांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेकजण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती प्रत्यक्षदर्शींनी आणि हमासच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या पोलीस यंत्रणा … Read more

Congress Candidate List 2024 : काँग्रेसकडून 39 उमेदवारांची यादी जाहीर; राहुल गांधी कुठून लढणार पहा

Congress Candidate List 2024

Congress Candidate List 2024 | लोकसभा निवडणुका (Loksabha Elections 2024) तोंडावर आल्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांनी आपल्या कामाची गती वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 39 उमेदवारांच्या नावांची घोषणा काँग्रेसने केली आहे. त्यानुसार, स्वतः राहूल गांधी (Rahul … Read more

Train coach unique code : डोकं खाजवा मंडळी ! ट्रेनवर लिहलेला ‘हा’ नंबर काय बरं दर्शवतो ?

Train coach unique code

Train coach unique code : श्रीमंत असो की गरीब, भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांत सर्वांना सोयीसुविधा दिल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या इच्छित स्थानापर्यंत नेले आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ट्रेनने प्रवास करायला आवडते. तुम्ही ट्रेनशी संबंधित अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला एका अशा गोष्टीविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्ही कधी विचार केला नसेल. … Read more

पेरूमध्ये पुन्हा सापडल्या एलियन ममी? डीएनए चाचणीनंतर उघड होणार मोठे रहस्य

Alien In Peru

आपल्याला भूगर्भातून तसेच इतरत्र अनेक काही गोष्टी सापडतात. ज्या गोष्टी पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात. अशीच एक घटना गेल्या वर्षी पेरू येथील राजधानी लिमा या ठिकाणी घडली होती. त्या घटनेनंतर संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले होते. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पेरू येथे दोन एलियन ममी सापडल्या होत्या. आणि यातील खास गोष्ट म्हणजे त्या एलियन ममीना तीन बोटे होती. … Read more

Sudha Murty : सुधा मूर्ती खासदार होणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Sudha Murty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murty) याना राज्यसभेचे खासदार करण्यात आलं आहे. सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या मोठ्या प्रमाणात समाजकार्य … Read more

मोहम्मद शमीला भाजपकडून लोकसभेचं तिकीट? या मतदारसंघातून लढण्याची शक्यता

Mohammed Shami BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला सुद्धा लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा भाजपचा (BJP) मानस आहे. अब कि बार ४०० पार असा नारा भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहे. ४०० जागा जिंकण्याच्या दृष्टीने लोकसभेच्या प्रत्येक … Read more

मोदींच्या हनुमानाला INDIA आघाडीची ऑफर; भाजपला मोठा झटका बसणार??

Chirag Paswan INDIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्ष जागावाटपाबाबत चर्चा करत असताना आता बिहारच्या आणि देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांना इंडिया आघाडीने (INDIA Alliance) ऑफर दिली आहे. सध्या लोजप मध्ये चिराग पासवान आणि त्यांचे काका पशुपती … Read more