National Security Guard Bharti 2024 | राष्ट्रीय सुरक्षा रक्षकमध्ये मोठी भरती सुरु; येथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | National Security Guard Bharti 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता राष्ट्रीय सुरक्षा रक्षक अंतर्गत. “सहाय्यक Comdr-l/ll” (National Security Guard Bharti 2024) पदांच्या रिक्त जागा निघालेल्या आहेत. या पदासाठी एकूण 10 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 1 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. आता ही भरती नक्की कशी होणार आहे? अर्ज प्रक्रिया कशी करायची? याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती

  • पदाचे नाव – सहाय्यक Comdr-l/ll
  • पदसंख्या – 10 जागा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मे 2024
  • वेतनश्रेणी – Level 7/ Level-6 of Pay Matrix

अर्ज कसा करायचा ? | National Security Guard Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा
  • त्यानंतर आवश्यक असलेली सगळी कागदपत्र तुम्हाला भरावी लागतील.
  • 1 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा