Nav Sahyadri Charitable Trust Pune Recruitment 2024 | नव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट पुणे अंतर्गत मोठी भरती जाहीर, थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nav Sahyadri Charitable Trust Pune Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये नोकरी करायची आहे. त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे. कारण त्यांना नव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट पुणे अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 7 रिक्त जागा आहेत आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया व मुलाखतीद्वारे (Nav Sahyadri Charitable Trust Pune Recruitment 2024) होणार आहे. त्याचप्रमाणे 22 मे 2024 ही मुलाखतीची तारीख आहे. आता या भरतीबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Nav Sahyadri Charitable Trust Pune Recruitment 2024

  • पदाचे नाव – प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल
  • पदसंख्या – 7 जागा
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – काई, निर्मलाताई पिंगळे विधी महाविद्यालय, चाकण 94/1b चक्रेश्वर नगर चक्रेश्वर मंदिराजवळ चाकण ता- खेड, जिल्हा पुणे – 410 501
  • मुलाखतीची तारीख – 22 मे 2024

अर्ज कसा करावा?

  • ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या पत्तावर अर्ज पाठवावा.
  • 22 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज पाठवावा.
  • अर्ज करण्याआधी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचावी.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा