Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 | केंद्र सरकारची नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्जप्रक्रिया

Naval Dockyard Mumbai Recruitment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Naval Dockyard Mumbai Recruitment 2024| नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो.आज देखील आम्ही अशीच एक नवीन संधी घेऊन आलो आहोत. जर तुमचा आयटीआय झाला असेल आणि अजूनही तुम्हाला नोकरी लागली नसेल, तर अजिबात काळजी करण्याचे कारण नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी नोकरीची अशीच एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ही एक मोठी मेगाभरती आहे. आता या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ही भरती प्रक्रिया इंडियन नोव्हेल डोक्यार्ड मुंबई (Naval Dockyard Mumbai Recruitment 2024) यांच्यामार्फत राबवली जात आहे. थेट नोव्हेल डोक्यार्डमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे. 10 मे2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा. या भरती अंतर्गत नोव्हेल डोक्यार्ड अप्रेंटिसशिप स्कूलमध्ये शिकवू प्रशिक्षण कायद्यांतर्गत प्रशिक्षण दिले जाईल. ही भरती प्रक्रिया 301 पदांसाठी पार पडणार आहे. त्याचप्रमाणे या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या अधिकृत वेबसाईट प्रक्रिया पूर्ण करा.

रिक्त पदांची नावे | Naval Dockyard Mumbai Recruitment 2024

इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मशीन, इन्स्ट्रुमेंट, मेकॅनिक सीट मेटल, वर्ल्ड वर्कर, इलेक्ट्रिक लेटर, पाईप फिटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

पदसंख्या

ही भरती प्रक्रिया एकूण 310 पदांसाठी होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा आयटीआय पास असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा