Naval Ship Repair Yard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. यामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना चांगली नोकरी देखील लागलेली आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता नेव्हल शिप रिपेयर यार्ड (Naval Ship Repair Yard Bharti 2024)यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती शिकाऊ या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 240 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल. त्याचप्रमाणे 16 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव | Naval Ship Repair Yard Bharti 2024
या भरती अंतर्गत शिकाऊ या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
पदसंख्या
या भरती अंतर्गत शिकाऊ या पदाच्या 240 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
वयोमर्यादा
21 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा.
अर्जपद्धती
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
ऍडमिरल अधीक्षक प्रभारी अधिकाऱ्यासाठी अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल नेव्हर शिप रिपेअर यार्ड नेव्हल बेस कोची 682004
अर्ज करण्याची शेवटची तारीख
16 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा.
शैक्षणिक पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
अर्ज कसा करावा ? | Naval Ship Repair Yard Bharti 2024
- या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- 16 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे .
- या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा.
- तुम्ही दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा