NCERT Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय मोठी संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि या भरतीची अधिसूचना देखील जाहीर झालेली आहे. ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या मार्फत राबवली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करा. 10 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फक्त थोडेच दिवस राहिलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
या भरती प्रक्रिया अंतर्गत 30 रिक्त पदे आहेत. ती (NCERT Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारांना या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्यातची गरज नाही. तुमची थेट मुलाखती द्वारे या भरतीसाठी निवड केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज भरा.
अर्ज भरण्यासाठी आम्ही तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटची एक लिंक देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे अर्ज करताना आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांची देखील तुम्हाला पूर्तता करावी लागणार आहे. लक्षात ठेवा 10 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्हाला या तारखे अगोदर अर्ज भरावा लागणार आहे.