NCL Pune Bharti 2024 | पुण्यातील या प्रसिद्ध कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; वेळ न दवडता त्वरीत करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. कारण आता CSI- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत (NCL Pune Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील पुण्यात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

या भरती अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट (NCL Pune Bharti 2024) या पदांची भरती केली जाणार आहे. या पदांची 1 रिक्त जागा आहे. ती रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. 15 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. तारीख संपल्यानंतर तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

शैक्षणिक पात्रता

पदवीधर किंवा पद्युत्तर तर असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमचे वय 35 वर्षे असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | NCL Pune Bharti 2024

या भरती अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. खाली आम्ही एका वेबसाईटची लिंक देत आहोत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

15 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

अर्ज कसा करायचा

सगळ्यात आधी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वेबसाईटवर जायचे आहे.
वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तेथील सगळी माहिती वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
15 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा.

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.