Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Friday, March 7, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक EPFO च्या नियमांमध्ये मोठा बदल ; आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जादा पैसे जमा...
  • आर्थिक

EPFO च्या नियमांमध्ये मोठा बदल ; आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जादा पैसे जमा होणार

By
Vidya Vetal
-
Tuesday, 24 December 2024, 6:16
0
6
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO ( कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ) ने आपल्या सदस्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, EPF क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत व्याज देण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे, तसेच त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या ( Employees’ Provident Fund ) रकमेवर अधिक व्याज मिळणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चला तर जाणून घेऊयात यात कोणते बदल झाले आहेत.

नवीन नियम –

आधीच्या नियमांनुसार, EPF दाव्यांवर व्याज महिन्याच्या 24 तारखेपर्यंतच देण्यात येत होते . तसेच त्यानंतरच्या कालावधीसाठी व्याजाची तरतूद नव्हती. पण , नवीन नियमानुसार, दाव्या बंद होण्याच्या तारखेपर्यंत व्याजाची गणना होणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जादा पैसे जमा होणार आहेत. यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) EPF योजना 1952 च्या परिच्छेद 60(2)(b) मध्ये सुधारणा केली आहे. याचा मोठा फायदा लोकांना होताना दिसणार आहे.

क्लेम सेटलमेंटचा कालावधी कमी –

EPFO च्या नव्या निर्णयामुळे EPF सदस्यांना त्यांच्या दाव्यांवर अधिक व्याज मिळण्याची संधी मिळेल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात अधिक रक्कम जमा होईल, कारण दावा निकाली निघण्याच्या तारखेपर्यंत त्यांना व्याज मिळेल. यामुळे दाव्यांची प्रक्रिया गतीमान होईल आणि प्रलंबित दाव्यांची संख्या कमी होणार आहे , ज्यामुळे क्लेम सेटलमेंटचा कालावधी कमी होईल. या बदलामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे व्याज मिळेल. EPFO च्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या फायदा होईल, कारण व्याजदराचे नुकसान टाळल्यामुळे कर्मचारी अधिक समाधानाने EPF योजनांचा लाभ घेऊ शकतील.

सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल –

देशातील सुमारे सात कोटी सक्रिय सदस्यांसाठी EPFO ही महत्त्वाची संस्था आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून योगदान स्वरूपात जमा होणारा भविष्य निर्वाह निधी EPFO व्यवस्थापित करते. या निधीवर व्याज मिळते तसेच निवृतीच्या सुरक्षेच्या दृष्टीनेत्तीनंतर याच निधीतून पेन्शनही मिळते. EPFO च्या या निर्णयाने आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे .

  • TAGS
  • EPFO account
  • EPFO Rules
  • Money
Previous article2025 च्या आर्थिक नियोजनासाठी टॉप ELSS म्युच्युअल फंड्स
Next articleजम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन 350 फूट दरीत कोसळले; 5 जवान शहीद
Vidya Vetal
Vidya Vetal

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

Jio चे बजेट-फ्रेंडली प्रीपेड प्लॅन्स; जाणून घ्या तुमचा फायदेशीर प्लॅन

EPFO

EPFO ची खास सुविधा!! कर्मचाऱ्यांना ATM आणि UPI च्या माध्यमातून काढता येणार PF ची रक्कम

farmers news

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी!! सरकारकडून पीककर्जाच्या मर्यादेत वाढ; इतक्या लाखांपर्यंत मिळणार कर्ज

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp