New Income Tax Return Forms | करदात्यांसाठी आयकर विभागाने जारी केले 3 फॉर्म, योग्यतेनुसार निवड योग्य फॉर्म

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

New Income Tax Return Forms | नुकतेच नवीन आर्थिक वर्ष सुरू झालले आहे.त्यामुळे सगळ्या आर्थिक व्यवहारातील नियम देखील बदललेले आहेत. अशातच आता आयकर विभागाने 2023-24 च्या आर्थिक वर्षासाठी ITR फाईल करण्यासाठी टॅक्स रिटर्न फॉर्म ऑनलाईन भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता करदाते अगदी सहज पद्धतीने ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील हा ITR फॉर्म भरू शकतात. ITR फॉर्म भरण्यासाठी ई-फायलिंग हे 1 एप्रिल पासून सुरू झालेले आहे. म्हणजेच आता तुम्ही हा ITR फॉर्म भरून 2023-24 च्या आर्थिक वर्षासाठी रिटर्न शकता. हा रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही हा ITR (New Income Tax Return Forms) दाखल करणे गरजेचे आहे.

ITR फॉर्मची पात्रता | New Income Tax Return Forms

ITR – 1
या फॉर्ममध्ये पगार, मालमत्ता, व्याज, पेन्शन, शेती इत्यादी अनेक माध्यमातून त्यांना 50 लाख रुपयांचे उत्पन्न आहे त्यांना ITR भरण्यासाठी ITR 1 हा फॉर्म भरावा लागेल. फक्त त्या करदाताचे उत्पन्न एका आर्थिक वर्षात 50 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.

ITR- 2
ज्या लोकांना एकापेक्षा जास्त मालमत्ता किंवा कोणत्याही भांडवली नफा मिळत असेल. या करदात्यांनी ITR- 2 हा फॉर्म भरावा.

ITR – 4
ITR – 4 हा फॉर्म त्या कंपन्यांसाठी आहे ज्या कंपन्यांचे उत्पन्न हे 50 लाखांपेक्षा जास्त आहे. ज्या 44AD, 44ADA किंवा 44AE यांसारख्या कल्याण अंतर्गत जे लोक कमाई करत आहेत. हा फॉर्म LLP साठी नाही

या आयकर रिटर्नसाठी एकूण सहा प्रकारचे फॉर्म आहेत. (New Income Tax Return Forms) तुम्हाला तुमचा प्रकार निवडून हा फॉर्म भरायचा आहे जर तुम्ही चुकीचा फॉर्म भरला, तर तो फॉर्म आयकर विभाग दोषपूर्ण म्हणून नाकारेल. तुमचा फॉर्म योग्यरीत्या निवडण्यासाठी उत्पन्नाचे तुमचे स्वरूप समजून घेणे खूप आवश्यक आहे. आणि त्यानुसार तुमचा फॉर्म भरायचा आहे.

रिटर्न भरण्यासाठी कोण कोणते पर्याय उपलब्ध

  • करदाते हे ई-फायलिंग पोर्टलद्वारे ITR दाखल करू शकतात.
  • करदात्यांना JSNO ऑनलाईन टॅक्स रिटर्न भरण्याचा देखील पर्याय या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
  • त्याशिवाय ऑफलाईन आणि ऑनलाईन रिटर्न देखील JSNO आणि एक्सेल युटीद्वारे भरता येईल.

ई फाइलिंग पोर्टलवर ITR कसा दाखल करावा

  • ई फाईल पोर्टेबलवर ITR दाखल करण्यासाठी तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा फाईल इन्कम टॅक्स रिटर्न हा पर्याय निवडावा लागेल
  • त्यानंतर तुम्हाला ॲनिमल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आणि 26as फॉर्म दिसेल त्या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरली जाईल ती माहिती तपासा
  • त्यानंतर फॉर्म 16 फॉर्म 16a इतर टीडीएस प्रमाणपत्र व्याज प्रमाणपत्र आणि पे स्लीप दोन ते तीन वेळा तपासा.
  • सर्व डाटा योग्य असल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करा.