नवी मुंबईत तरुणाला त्याच्या कार्यालयात घुसून चौघांकडून मारहाण, घटना CCTV मध्ये कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाला त्याच्याच कार्यालयात घुसून प्रचंड मारहाण (youth beat) केल्याचे समोर आले आहे. ही संपूर्ण घटना कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडिओत आपण पाहू शकता कि पीडित तरुण त्याच्या स्वतःच्या ऑफिस मध्ये बसलेला असताना बाहेरून दोन व्यक्ती आत मध्ये येतात आणि त्याला शिवीगाळ देत मारहाण (youth beat) करायला सुरुवात करतात. त्यातली एक जण फरशी पुसण्याचा वायफर घेऊन त्याच्यावर हल्ला (youth beat) करायला सुरुवात करते. एवढेच नाही तर आरोपी हे परत जाताना फिर्यादीला पोलीस ठाण्यात न जाण्याची धमकीसुद्धा देतात.

ही संपूर्ण घटना पैशावरून झाल्याचे (youth beat) समोर आले आहे. पिढीत तरुणाकडे आरोपींचे 4000 रुपये होते ते पैसे त्याने परत न दिल्याने हा संपूर्ण प्रकार घडला आहे. या पूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी आरोपीं विरोधात कलम 326, 323, 427 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय