NHM Pune Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती, इतक्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NHM Pune Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता तुम्हाला लवकरच चांगली नोकरी मिळणार आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरतीच्या अंतर्गत वैद्यकीय अधिकारी म्हणजेच M.B.B.S. आणि B.A.M.S. या पदांचा रिक्त जागा आहेत. या दोन्ही पदांच्या एकूण 92 रिक्त जागा आहेत. त्या पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा 31 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा.

महत्त्वाची माहिती

पदाचे नाव

वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S आणि B.A.M.S) (NHM Pune Bharti 2024)

पदसंख्या

वैद्यकीय अधिकारी या पदाच्या एकूण 92 रिक्त जागा आहेत

नोकरीचे ठिकाण

राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत जर तुम्हाला नोकरी लागली तर तुम्हाला पुण्यामध्ये नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा |NHM Pune Bharti 2024

या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचे वय वर्ष 70 पर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 रुपये
प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024

वेतन

M.B.B.S. – 60 हजार प्रति महिना
B.A.M.S. – 40हजार रुपये प्रति महिना

अर्ज कसा करायचा

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • 31 मार्च 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • सविस्तर माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
  • यासाठी आम्ही तुम्हाला अर्जाची लिंक खाली देत आहोत त्याद्वारे तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा