NHPC Bharti 2024 | NHPC लिमिटेड अंतर्गत मोठी भरती सुरु, जाणून घ्या पात्रता आणि अर्जपद्धती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NHPC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निकम लिमिटेड (NHPC Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत आयटीआय अप्रेंटीशीप, डिप्लोमा अप्रेंटिसशिप आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप या पदांचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 57 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 30 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुमच्याकडे अगदी दोनच दिवस शिल्लक आहे. तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | NHPC Bharti 2024

  • पदाचे नाव – आयटीआय अप्रेंटिसशिप, डिप्लोमा अप्रेंटिसशिप, ग्रॅज्युएट अप्रेंटीशीप
  • पदसंख्या 57 जागा
  • आयटीआय अप्रेंटिसशिप – 39 जागा
  • डिप्लोमा अप्रेंटिसशिप – 13 जागा
  • ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप – 5 जागा
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • 30 एप्रिल 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा