NHPC Bharti 2024 | NHPC लिमिटेड अंतर्गत मोठी भरती जाहीर; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NHPC Bharti 2024 | नोकरीच्या शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड अंतर्गत (NHPC Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत आयटीआय प्रशिक्षण आर्थिक पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 64 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती पद्धती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 30 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण पाहूया.

महत्त्वाची माहिती | NHPC Bharti 2024

  • पदाचे नाव – आयटीआय प्रशिक्षणार्थी
  • पदसंख्या – 64 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2024
  • शैक्षणिक पात्र – दहावी आणि आयटीआय पास असणे गरजेचे आहे

अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • यासाठी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • 30 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा