NIBER Bharti 2024 | लिपिक पदासाठी मोठी भरती सुरु, येथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NIBER Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता राष्ट्रीय बँकिंग शिक्षण आणि संशोधन संस्था (NIBER Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत लिपिक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत 50 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज भरण्याला सुरुवात झाल्यापासून 15 दिवस ही अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे त्या आधीच तुम्ही अर्ज करा. आता या भरती बद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

महत्त्वाची माहिती | NIBER Bharti 2024

  • पदाचे नाव – लिपिक
  • पदसंख्या – 50 जागा
  • वयोमर्यादा – किमान 20 ते कमाल 34 वर्ष.
  • अर्धशुल्क – लेखी परीक्षा फी 750 रुपये अधिक 18 टक्के जीएसटी असे एकूण 885 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • शैक्षणिक पात्रता – बँक किंवा पतसंस्था तसेच वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य

अर्ज कसा करायचा

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता.
  • शेवटच्या तारखे अगोदर अर्ज भरा

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा