NLC India Limited Bharti 2024 | तरुणांसाठी सरकारी नोकरीची मेगाभरती सुरु, येथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | NLC India Limited Bharti 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदची महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे त्यांच्यासाठी एक नोकरीची नवीन भरती चालू होणार आहे. एनएलसी इंडिया अंतर्गत एक मोठी भरती चालू होणार आहे. या भरती अंतर्गत एक्झिक्युटी ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह मेंटेनन्स (NLC India Limited Bharti 2024) या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 36 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. 29 एप्रिल 2024 पासून अर्ज सुरू झालेले आहेत. तर 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा. आता या भरतीबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महत्त्वाची माहीती | NLC India Limited Bharti 2024

  • पदाचे नाव – एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स, एक्झिक्युटिव्ह-मेन्टेनन्स
  • पदसंख्या – 36 जागा
  • एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स- 24 पदे
  • एक्झिक्युटिव्ह-मेन्टेनन् – 12पदे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा –
  • UR/EWS – 37 वर्षे
  • OBC(NCL) – 40 वर्षे
  • SC/ST – 42 वर्षे
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 एप्रिल 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2024

शैक्षणिक पात्रता | NLC India Limited Bharti 2024

एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स Degree in Chemical/C&I/E&I/ECE/Electrical/EEE/Mechanical Engineering
एक्झिक्युटिव्ह-मेन्टेनन्स – Degree in Civil/Chemical/C&I/E&I/ECE/Electrical/EEE/Mechanical Engineering

अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करण्याआधी तुम्हाला पीडीएफ सविस्तर रित्या वाचावी लागेल
  • 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा